2 May 2025 8:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

भारताच्या सीमेवर नेपाळकडून अंदाधुंद गोळीबार; दोन जखमी, एकाचा मृत्यू

One dead two injured, firing in Sitamarhi, India Nepal border

पाटणा, १२ जून: हिंदुस्थानचा काही भाग नेपाळच्या नकाशात त्यांच्या हद्दीत दाखवल्याने दोन्ही देशांत तणावपूर्ण वातावरण असतानाच बॉर्डरला लागून असलेल्या बिहारमधील गावात नेपाळ पोलिसांनी गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात मोहोबा गावातील एकाचा मृत्यू झाल असून दोघे जण जखमी झाले आहेत. हा गोळीबार नेपाळ पोलिसांनी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

भारत आणि नेपाळमध्ये सुरू असलेला सीमावाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भारत नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांकडून हा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबार दोन भारतीय जखमी झाले असून एकाच मृत्यू झाला आहे. या जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत-नेपाळ सीमेवर असणाऱ्या बिहारमधील सीतामढी या गावात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

News English Summary: One dead, two injured in firing in Sitamarhi near India-Nepal border, confirms Sashastra Seema Bal IG of Bihar sector. Locals allege it was caused due to firing from Nepal side.

News English Title: One dead two injured in firing in Sitamarhi near India Nepal border News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nepal(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या