3 May 2025 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण, काही दिवस शिवसेना भवन बंद ठेवण्याचा निर्णय

Corona Virus, Shivsena Bhavan

मुंबई, २३ जून : संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या आणि देशातही अतिशय झपाट्यानं पसरणाऱ्या कोरोना विषाणूची दहशत आता थेट मुंबईतील शिवसेना भवन या वास्तूपर्यंत येऊन पोहोचली आहे. परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव आणि सावधगिरीचं पाऊल म्हणून पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाची लागण झालेला शिवसैनिक हा पक्षाचे खासदार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय असल्याचे समजते आहे. या शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर कालपासून निर्जंतुकीकरणासाठी पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. हा शिवसैनिक नियमित शिवसेना भवनात येत असतो. दरम्यान, आतापर्यंत शिवसेनेतील अनेक नगरसेवकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

 

News English Summary: The terror of corona virus has now reached directly to the Shiv Sena Bhavan in Mumbai. As a result, the Shiv Sena Bhavan at Shivaji Park in Mumbai will be closed for the next few days for security reasons and as a precautionary measure.

News English Title: The terror of corona virus has now reached directly to the Shiv Sena Bhavan in Mumbai News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या