7 May 2024 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

चीनी कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी

Income tax department raids, Chinese companies,1000 crore havala network

दिल्ली, १२ ऑगस्ट : आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली चिनी नागरिक, कंपन्या आणि त्यांचे भारतीय सहकारी यांच्या तळांवर छापे टाकले आहेत. मंगळवारी दिल्ली, गाझियाबाद आणि गुरुग्राम येथे आयकर विभागाने २१ ठिकाणी छापे टाकले. काही भारतीयांच्या मदतीने या चिनी नागरिकांनी अनेक शेल कंपन्या बनवल्या आणि हवाला आणि मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अवैध व्यवहार केल्याचा आरोप आहे. अधिसूचना मिळाल्यानंतर छापोमारीला सुरुवात करण्यात आल्याचं आयकर विभागाने सांगितलं.

आयकर विभागाला मिळलेल्या माहितीत, विभागाला कळालं की शेल कंपन्यांच्या मदतीने काही चिनी नागरिक आणि त्यांचे भारतीय भागीदार लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारात गुंतले आहेत. नंतर, तपासणी दरम्यान असं आढळलं की बनावट कंपन्यांमध्ये चिनी नागरिकांची ४० पेक्षा जास्त बँक खाती आहेत. या बँक खात्यांच्या मदतीने १००० कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे अवैध व्यवहार झाले आहेत. त्याचबरोबर चिनी कंपनीच्या नियंत्रित कंपनीने भारतात किरकोळ व्यवसाय सुरू करण्यासाठी शेल कंपन्यांकडून १०० कोटी रुपयांचे बोगस व्यवहारकेले आहेत.

चिनी कंपन्यांच्या सबसिडी मिळालेल्या कंपन्या आणि संबंधित लोकांनी शेल कंपन्यांद्वारे भारतात बनावट व्यवसाय करण्याच्या नावावर जवळपास 100 कोटी रुपये आगाऊ घेतले आहेत. व्यवहारात हाँगकाँग आणि अमेरिकी डॉलरचा समावेश आहे.

 

News English Summary: Income Tax raid finds money laundering worth ₹1,000 crore by Chinese firms. Income Tax Department conducted raids against few Chinese individuals and their Indian associates for running a money laundering racket worth ₹1,000 crore, the Central Board of Direct Taxes said on Tuesday.

News English Title: Income tax department raids on Chinese companies 1000 crore havala network exposed News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IncomeTax(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x