4 May 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
x

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अतिशय फसवे | फडणवीसांची टीका

Farmers package, Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray

मुंबई, २३ ऑक्टोबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी असल्याचे ते म्हणाले.

यापूर्वी २५ हजार आणि ५० हजार रूपये हेक्टरी मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण आता ती मदत द्यायची नसल्याने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत असल्याचे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना त्यांनी निव्वळ बहाणे शोधले आहेत. शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी 25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

News English Summary: The package announced today by Chief Minister Uddhav Thackeray is very deceptive. They have found pure excuses while giving very little help to Baliraja. Devendra Fadnavis said in a tweet that the aid announced by the farmers is a mouthful. Earlier, he had demanded Rs 25,000 and Rs 50,000 per hectare. He had asked for up to Rs one lakh for orchards. But now she doesn’t want to help, so they are making an apologetic attempt to shift the responsibility to the central government, said Devendra Fadnavis.

News English Title: Farmers package opposition leader Devendra Fadnavis political attacked on CM Uddhav Thackeray News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x