बंड्या – आई , मी देवासारखा दिसतो का गं?

बंड्याची आई – का रे बाळा? असं का विचारतोस तू?

बंड्या – अगं, मी कुठेही गेलो ना की सगळे म्हणतात ‘अरे देवा, आलास तू !

 

English Title: Marathi Jokes over Bandu question to mother.

Marathi Jokes | बंडूचा प्रश्न आणि आईला हसू आवरेना