8 May 2024 4:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Sarkari Naukri | बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर पदांची भरती

Bank of Baroda recruitment 2020, notification released, free job alert

नवी दिल्ली, २१ डिसेंबर: Bank of Baroda Recruitment 2020-21. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

Bank of Baroda Recruitment 2020-21. There are vacancies for Specialist Officers in Bank of Baroda. Bank of Baroda has issued an official notification of this recruitment. Accordingly, applications for these posts are to be filled by January 8, 2021. Interested candidates can apply by visiting the official website of the bank bankofbaroda.in. Free Job Alert.

एकूण पदांची संख्या: 32 जागा

पदाचे नाव: २७ सिक्युरिटी ऑफिसर आणि ५ फायर ऑफिसर

शैक्षणिक अहर्ता:

  • सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयाची पदवी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
  • फायर ऑफिसरसाठी उमेदवाराकडे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (NFSC) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविद्यालयाच्या सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग किंवा फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजिनिअरिंगची डिग्री असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क:

  • 600 रुपये (Open & OBC)
  • 100 रुपये (SC/ST)

अर्ज कसा कराल?

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा

Link to apply Security Officersयेथे क्लिक करा

Link to apply Fire Officersयेथे क्लिक करा

 

News English Summary: Bank of Baroda Recruitment 2020-21. There are vacancies for Specialist Officers in Bank of Baroda. Bank of Baroda has issued an official notification of this recruitment. Accordingly, applications for these posts are to be filled by January 8, 2021. Interested candidates can apply by visiting the official website of the bank bankofbaroda.in. Free Job Alert.

News English Title: Bank of Baroda recruitment 2020 for specialist officers post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x