28 April 2024 1:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

Special Recipe | मोतीचूर लाडू आणि रबडीपासून मस्त रेसिपी

Special recipe, Motichur ladoo, Rabdi

मुंबई, १७ फेब्रुवारी: दिवाळीच्या दिवसांत अनेक प्रकारच्या मिठाई घरी येतात. घरी येणारे पाहुणे आवर्जून मिठाई, लाडू घेऊन येतात. कधी कधी या मिठाईचं करायचं काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेन. ब्लू सी बँक्वेट्स अँड कॅटरिंगचे शेफ सांरग पटेल यांनी मोतीचूर लाडवांपासून एक हटके गोड पदार्थ तयार केला आहे. जो तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना नक्की आवडेल. चला तर पाहू याची कृती.

साहित्य:

  • मोतीचूर लाडू
  • रबडी
  • सजावटीसाठी सुका मेवा
  • विप्ड क्रिम

कृती:

  • मोतीचूर लाडवांचा चूरा करून घ्या.
  • विप्ड क्रिम चांगली सात ते आठ मिनिटे फेटून घ्या.
  • एका काचेच्या ग्लासमध्ये लाडवाच्या चूऱ्याचा थर तयार करा. त्यावर फेटलेल्या विप्ड क्रिमचा थर तयार करा. थोडीशी रबडी विप्ड क्रिमवर टाका. सुकामेव्याचं गार्निशिंग करून हा ग्लास किमान तासभरतरी चांगला थंड होऊ द्या. त्यानंतर तो पाहुण्यांना सर्व्ह करा.

 

New English Summary: Many types of sweets come home on Diwali days. Visitors come home with sweets and laddu. What to do with this dessert sometimes? You may have had a similar question. A sweet treat can be made from pearl cakes. Which will definitely love the guests who come to your house. Let’s see the action.

News English Title: Special recipe made from Motichur ladoo and Rabdi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x