आम्हाला काय दोष-शिविगाळ करायची ती करा, पण सत्ता गेल्याची सजा निष्पाप जनतेला देऊ नका - काँग्रेस

नवी दिल्ली, २२ एप्रिल: देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.
देशातील सर्वच जिल्ह्यात मृतांचा आकडा सरकारी आकड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचे आढळून येत आहे. देशातील विविध स्मशानभूमीत जळणाऱ्या चितांवरुन याचा अंदाजा लावता येऊ शकतो. आमचा हेतू तुम्हाला घाबरवण्याचा नसून जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आहे. देशात कोरोनामुळे मरणाऱ्या लोकांची संख्या आणि सरकारी आकडा यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. दरम्यान, देशातील अनेक स्मशानभूमीतील चिता हे थंड होणाच्या आधीच विझवण्यात येत आहे. कारण, दुसऱ्या चितांवरदेखील अंत्यसंस्कार करता यायला हवे.
महाराष्ट्रात देखील ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्राच्या मदतीने इतर राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वीच काँग्रेसने केंद्रावर आरोप केला आहे. यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केंद्रावर गंभीर आरोप करताना म्हटलं आहे की, “छत्तीसगड मधून येणारा ऑक्सिजन चा पुरवठा 110MT वरून 60MT केला… ५०,००० रेमडेसिव्हर ची आवश्यकता असताना फक्त २६,००० इंजेक्शन देत आहेत… महाराष्ट्राला सापत्न पणाची वागणूक का??
आम्हाला काय दोष द्यायचा काय शिविगाळ करायची ती करा पण तुमची सत्ता महाविकासआघाडी मुळे न येण्याची सजा निष्पाप जनतेला देऊ नका
— गांधीदूत-Atul Londhe Patil (@atullondhe) April 22, 2021
News English Summary: The second wave of corona has caused oxygen shortages across the country. The oxygen supply system in many states of the country has collapsed. Meanwhile, the Delhi High Court on Wednesday slammed the central government for “begging, borrowing, stealing but giving oxygen”.
News English Title: Congress spokesperson Atul Londhe slams Modi govt over politics during corona pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC