19 May 2024 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Health First | कानात पाणी गेलंय? तर करा हे उपाय

home remedies while water gets into ears

मुंबई २२ मे : अनेकदा पावसात भिजताना काळजी न घेतल्यास, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करतानादेखील कानात पाणी जाते. कानात पाणी गेल्यास अनेकांना तीव्र कानदुखीचा त्रास होतो. कानात पाणी जमा राहिल्यास इंफेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर पाणी काढून टाकावे.

डोकं वाकवून पाणी काढा:
जर अंघोळ करताना कानात पाणी गेलं आहे तर या साठी आपण आपले कान त्या बाजूने वाकवा आणि दुसऱ्या हाताने हळुवार पणे डोक्याला हिसका द्या. असं केल्याने कानात गेलेले पाणी बाहेर निघत.

इयर बड्स वापरा:
कधी स्विमिंग करताना तर कधी शॉवर घेताना कानात पाणी जात. अशा परिस्थितीत आपण इयर बड्स वापरू शकता. या साठी ह्याला हळुवार हाताने वापरावे. इयर बड्स एकदम कानात घालू नका.

उडी मारा:
कानातील पाणी कधी-कधी उडी मारल्याने देखील निघते.तसेच धावल्याने देखील कानात गेलेले पाणी बाहेर निघते. या साठी आपण एक ते दोन मिनिटे वेगानं धावावे. असं केल्यानं कानात गेलेले पाणी बाहेर निघण्याची दाट शक्यता आहे.

टीप : लक्षात ठेवा की जर कानात पाणी गेले आहे आणि कानात वेदना जाणवत असल्यास त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

 

News English Summary: Often, if you are not careful when getting wet in the rain, even when swimming in the swimming pool or taking a bath from the head, water gets into the ears. Many suffer from severe earaches if they get water in their ears. If water accumulates in the ear, there is a risk of infection. Therefore, drain the water as soon as possible.

News English Title: Do home remedies while water gets into the ears news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x