5 May 2024 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Sarkari Naukri | माझगाव डॉक अंतर्गत 1396 पदांची भरती | 8 वी, 10 वी उत्तीर्णांना संधी | ऑनलाईन अर्ज

Mazagon Dock Recruitment 2021

मुंबई, १६ जून | माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे नॉन-कार्यकारी पदाच्या एकूण 1388 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2021 आहे.

* पदाचे नाव  (Post Name) – नॉन-कार्यकारी
* पद संख्या (Total Seats) – 1388 पदे
* शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 8th, 10th Pass (Refer PDF)
* नोकरी ठिकाण (JobLocation) – मुंबई
* वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 38 वर्षे
* अर्ज पद्धती (Application Process) – ऑनलाईन
* अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Application) – 4 जुलै 2021 आहे.
* अधिकृत वेबसाईट (Official Website) – mazagondock.in

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Mazagon Dock Recruitment 2021 for 1388 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x