12 May 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

वाझेची अनावश्यक मालमत्ता प्रकरणी महाराष्ट्र एसीबीकडून चौकशी सुरु | वाझेच्या खात्यात आढळले दीड कोटी

Sachin Vaze

मुंबई, २६ जून | महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेमुदत मालमत्ता प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरूद्ध तपास सुरू केला आहे. एसीबीच्या महासंचालकांच्या आदेशानुसार ही चौकशी सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. एसीबी सचिन वाझेची जंगम आणि स्थावर मालमत्ता प्रकरणी चौकशी करत असून मालमत्तेच्या स्त्रोतांची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. सचिन वाझेला एनआयएने गेल्या मार्च महिन्यात अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

वाझेच्या खात्यात आढळले दीड कोटी रुपये:
एनआयएच्या तपासानुसार, सचिन वाझेच्या बॅंक खात्यात दीड कोटी रुपये आढळून आले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी वाझेने आपल्या मित्राला 76 लाख दिले असल्याचेदेखील तपासातून समोर आले आहे.

सचिन वाझेच्या अटकेनंतर एनआयएने विशेष न्यायालयात म्हटले होते की, सचिन वाझे हे काम स्वत:साठी करतोय की दुसऱ्यासाठी हे आम्हाला जाणून घ्यायचे होते. त्यासोबतच त्याच्या मालमत्तेचा स्त्रोत काय आहे? याचादेखील तपास करायचा होता. कारण यापूर्वी अनेकांनी वाझेविरोधात लाचखोरी अनेक अनावश्यक मालमत्ता प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Sachin Vaze State ACB starts investigation in the case of accumulating disproportionate assets news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x