मुंबई, ०३ ऑगस्ट | व्हर्टिगो हा आजार आता सामान्यपणे सर्व लोकांमध्ये पाहिला जातो. ह्याची लक्षणे आणि कारणे जाणून घेणे फार महत्वाचे असते. याचा अर्थ तोल जाणे, भोवळ येण्याची शक्यता असणे असे आहे. हालचालीच्या संवेदनावर परिणाम झाल्यावर चक्कर येतात.
याची लक्षणे जाणून घेऊया:
* कानात गुणगुण आवाज येणे, ऐकू न येणे, घाम येणे, चालता न येणे, डोळ्याच्या असामान्य हालचाली, बोलताना अडथळा निर्माण होणे, हातापायात अशक्तपणा येणे इत्यादी.
* याची मुख्य कारणं पुढील प्रमाणे असू शकतात
* जसे की स्ट्रोक, मधुमेह मिलिटस, डोक्यावर इजा, रक्तवाहिन्यांचा आजार, अर्धशिशी. या आजाराचे उपचार करण्यासाठी डॉक्टर्स विविध तपासण्या करून घेतात जसे कि सिटीस्कॅन, एमआरआय, डोळ्याच्या हालचाली मोजणे.
* यानंतर रुग्णावर काही औषधोपचार केले जातात ज्यामध्ये चिंता विरोधी औषधे, व्यायाम, स्नायूंना आराम देणे, चाल स्थिर करण्यासाठी व्यायाम आणि अशा बऱ्याच गोष्टी. योग्य वेळेत उपचार घेतले तर हा आजार नक्की बारा होऊ शकतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Vertigo disease symptoms in Marathi news updates.
