3 May 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

Health First | थायरॉईड म्हणजे काय आणि कोणाला होतो हे जाणून घ्या

Thyroid symptoms details in Marathi

मुंबई, ०४ ऑगस्ट | थायरॉईड हे शरीराच्या चयापचय क्रियेच नियंत्रण ठेवतं. अशा या थायरॉईडबद्दल जाणून घेण्यासाठी अगोदर थायरॉईड म्हणजे काय आणि कोणाला होतो हे जाणून घेणे फार आवश्यक आहे. ज्यावेळी थायरॉईड अधिक प्रमाणात संप्रेरक तयार करते , तेव्हा शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ऊर्जेचा वापर करते. या स्थितीला हायपरथायरॉडिसम म्हणतात. सर्व प्रकारच्या वयोगटात हा आजार होऊ शकतो. (Thyroid symptoms details in Marathi news updates)

दोन प्रकारचे थायरॉईड मुख्यतः आढळून येतात. हायपरथायरॉडिसम आणि हायपोथायरॉडिसम आणि दोघांची लक्षणे वेगळी आहे. हायपरथायरॉडिसम मध्ये चिडचिडेपणा, अनियमित मासिक स्त्राव, वजन कमी होणे, झोप नीट न लागणे, डोळयांची जळजळ होणे, उष्णता सहन न होणे अशा प्रकारची असतात तर हायपोथायरॉडिसम मध्ये थकवा, वारंवार मासिक स्त्राव येणे, वजन वाढणे, थंडी सहन न होणे, विसरभोळेपणा अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. थायरॉईड चा त्रास दुर्लक्षित करून उपयोग नाही कारण थायरॉईड ग्रंथीतून येणारे हार्मोन्स मेंदू, हृदय या महत्वाच्या अवयवांच्या कार्यासाठी आवश्यक असतात.

थायरॉईडचा त्रास कोणत्या प्रकारचा आहे त्यावर त्याचे उपचार अवलंबून असतात. काही वेळेला अँटी थायरॉईड औषधे दिली जातात तर रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन यासारख्या उपचाराचा वापर केला जातो. कधी सर्जरी करून पण थायरॉईड ग्रंथी काढून टाकली जाते. या आजाराचा त्रास असल्यास योग्य वेळेला डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात. तसेच नियमात व्यायाम, योग्य आहार यामुळे हा आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Thyroid symptoms details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x