6 May 2024 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार
x

Special Recipe | टेस्टी सुरण कटलेट रेसिपी | नक्की ट्राय करा

Suran cutlet recipe in Marathi

मुंबई, १५ ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही रेसिपी आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेल पेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया टेस्टी सुरण कटलेट बनवण्यासाठी खास रेसिपी… (Suran cutlet recipe in Marathi by Madhura Swad Recipe)

साहित्य:
* अर्धा किलो सुरण
* ४/५ हिरव्या मिरच्या
* दीड इंच आल्याचा तुकडा
* कोथिंबीर
* ५/६ लसूण पाकळ्या
* १ मोठा बटाटा उकडून
* १ छोटा चमचा गरम मसाला
* २ मोठे चमचे बेसन
* पाव चमचा हळद
* २ मोठे चमचे दाण्याचे कूट
* मीठ
* ब्रेडचा चुरा

कृती:
१. सुरणाची सालं काढून तो उकडून घ्यावा.
२. हिरवी मिरची,आलं,लसूण,यांचे वाटण करावे.त्यानंतर एक वाटीभर कोथिंबीर चिरून घ्यावी.
३. हे झाल्यावर सुरणाचा लगदा करावा. त्यात उकडलेला बटाटा कुस्करावा.
४. त्यात वाटण,चिरलेली कोथिंबीर, बेसन, दाण्याचा कूट, गरम मसाला हे सर्व घालून त्याचे हवे त्या आकारात कटलेट बनवावेत.
५. हे कटलेट ब्रेड चुऱ्यात किंवा बारीक रव्यात घोळवून खरपूस तळावेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Suran cutlet recipe in Marathi by Madhura Swad Recipe.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x