1 May 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

देशात 5 नवीन विमानतळ, 50 नवीन मार्गही सुरु करणार | ज्योतिरादित्य सिंधियांची माहिती

Jyotiraditya Scindia

नवी दिल्ली, १० सप्टेंबर | देशातील अधिकाधिक भागात हवाई सेवा पोहोचावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारने UDAN योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत हवाई सेवा लहान शहरांमध्ये सुरु करण्यात येत आहे. या दिशेने एक पाऊल पुढे जात सरकारने नवीन विमानतळ, हेलिपॅड आणि नवीन हवाई मार्ग सुरु करण्याची घोषणा केली आहे.

देशात 5 नवीन विमानतळ, 50 नवीन मार्गही सुरु करणार, ज्योतिरादित्य सिंधियांची माहिती – Union aviation minister Jyotiraditya Scindia shared information on new airports :

मोदी सरकारची ही नवी विमान वाहतूक सुधारणा आहे.सरकारने जाहीर केले आहे की, देशात 5 नवीन विमानतळे बांधली जातील. 6 हेलिपॅड तयार होतील आणि 50 नवीन मार्गांवर विमान उड्डाणे सुरू होतील. त्यापैकी 30 मार्ग पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरमध्येच सुरू करण्याची योजना आहे. गुरुवारी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या मंत्रालयाची 100 दिवसांची योजना सांगताना ही माहिती दिली. ते म्हणाले की योजना पूर्ण करण्यासाठी 30 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली आहे.

योजनेनुसार 5 विमानतळ गुजरातमधील केशोद, झारखंडमधील देवघर, महाराष्ट्रातील गोंदिया आणि सिंधुदुर्ग याशिवाय उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये बांधले जातील. हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली, मंडी आणि बद्दी याशिवाय उत्तराखंडमधील हल्दवानी आणि अल्मोडा येथे हेलिपॅड बांधले जातील.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union aviation minister Jyotiraditya Scindia shared information on new airports.

हॅशटॅग्स

#JyotiradityaScindia(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x