4 May 2024 7:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Big Bull Ashish Kacholia Stocks | शेअर बाजारातील बिगबुल आशिष कचोलियांनी या शेअरमध्ये गुंतवणूक वाढवली

Big Bull Ashish Kacholia Stocks

मुंबई, 21 ऑक्टोबर | बिग बुल आणि शेअर बाजारातील अनुभवी गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी सप्टेंबरच्या तिमाहीत काही निवडक शेअरमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. त्यांनी एकूण नऊ नवीन कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केले (Big Bull Ashish Kacholia Stocks) आहेत. तसेच त्यांनी त्यांच्याकडील आधीच्या ४ स्टॉक मधून अंशतः किंवा पूर्णपणे शेअर्स विकले आहेत.

Big Bull Ashish Kacholia Stocks. Big Bull investor Ashish Kacholia was on a shopping spree in September quarter as he bought fresh stakes in as many as nine new companies :

दरम्यान, सप्टेंबरच्या तिमाहीत आशिष कचोलिया यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ५ कंपन्यांचे नावं जोडली आहेत. त्या ५ कंपन्यांमध्ये त्यांनी शेअर्स विकत घेताना आधीच्या तीन कंपन्यांमधील त्यांचे शेअर्स कमी केले आहेत. तसेच पूर्वीच्या ४ कंपन्यांच्या शेअर्समधील स्वतःकडील हिस्सा कायम ठेवला आहे.

त्यांनी स्मॉलकॅप मधील अमी ऑर्गेनिक्समध्ये नवीन प्रवेश केला आहे. 30 सप्टेंबर, 2021 पर्यंत त्यांच्याकडे या कंपनीचे 4,91,474 इक्विटी शेअर्स म्हणजे 1.35 शेअर्स होते. त्यांची हिस्सेदारी 65.1 कोटी रुपयांची आहे. काचोलिया यांनी जुलै-सप्टेंबर कालावधीत लॉजिस्टिक प्लेयर गेटवे डिस्ट्रीपार्क्समध्ये नवीन गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे कंपनीचा (शेअर्स) 1,917,606 म्हणजे 1.54 टक्के हिस्सा आहे, ज्याची किंमत 54.1 कोटी रुपये इतकी आहे.

त्याचप्रमाणे, काचोलिया यांनी सोमानी होम इनोव्हेशनचे 1,120.459 इक्विटी शेअर्स आणि व्हीआरएल लॉजिस्टिकचे 1,207,632 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपन्यांमधील हिस्सा अनुक्रमे 49.7 कोटी आणि 46 कोटी रुपये आहे. तसेच त्यांनी क्वालिटी फार्मास्युटिकल्स (141,000 इक्विटी शेअर्स), फेज थ्री (675,688 इक्विटी शेअर्स), व्हीनस रेमेडीज (150,000 इक्विटी शेअर्स), टीएआरसी (4,425,000 इक्विटी शेअर्स) आणि एक्सप्रो इंडिया (297,216 इक्विटी शेअर्स) मध्ये नवीन भाग खरेदी केले आहेत असं वृत्त आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Big Bull Ashish Kacholia Stocks bought fresh stakes in nine new companies.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x