22 October 2021 11:52 AM
अँप डाउनलोड

Actress Pooja Birari Biography | अभिनेत्री 'पूजा बिरारी' विषयी माहिती

Actress Pooja Birari biography

मुंबई, १८ सप्टेंबर | या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री “पूजा बिरारी” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री पूजा बिरारी हि प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या विषयी थोडीशी माहिती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अभिनेत्री ‘पूजा बिरारी’ यांच्या विषयी माहिती – Actress Pooja Birari biography in Marathi :

मराठी अभिनेत्री पूजा बिरारी यांचा जन्म 9 ऑगस्ट 1996 ला पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री पूजा बिरारी यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेली आहे.

Actress Pooja Birari Biodata :
* Date of Birth: 9 August 1996
* Age : 25 Years (2021)
* Birthplace : Pune, Maharashtra, India
* Religion : Hindu
* Married Status: Single

Actress Pooja Birari information in Marathi :

झी युवा “साजना”:
मराठी अभिनेत्री पूजा बिरारी यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी मालिकांपासून केली. झी युवा वाहिनी वरील “साजना” या मालिकेमध्ये त्यांनी ‘रमा’ नावाची भूमिका केली होती. या पहिलाच मालिकेमुळे अभिनेत्री पूजा बिरारी या महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेल्या.

स्टार प्रवाह “स्वाभिमान”:
या मालिकेनंतर त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील “स्वाभिमान” या मालिकेमध्ये अभिनय केला होता. या मालिकेमध्ये त्यांनी पल्लवी नावाची भूमिका साकारली होती.

Actress Pooja Birari on Social Media:
Instagram : https://www.instagram.com/biraripooja/?utm_medium=copy_link
Facebook : https://www.facebook.com/profile.php?id=100018279456844

Actress Pooja Birari Biography Age Birthday Husband Wiki :

Pooja Birari Inforamtion in Marathi, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

Biography: Actress Pooja Birari biography in Marathi.

हॅशटॅग्स

#PoojaBirari(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x