22 October 2021 11:07 AM
अँप डाउनलोड

Marathi Actress Akshaya Hindalkar Biography | अभिनेत्री अक्षया हिंडळकर बद्दल माहिती

Marathi Actress Akshaya Hindalkar

मुंबई, १२ सप्टेंबर | या आर्टिकल मध्ये आपण स्टार प्रवाह या वाहिनीवर तुझ्या इश्काचा नाद खुळा या मालिकेमध्ये स्वाती नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया सुरेखा हिंडळकर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अक्षया सुरेखा हिंडळकर यांचा जन्म 17 मे 1996 ला नवी मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. नवी मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेले अभिनेत्री अक्षया सुरेखा हिंडळकरने आपले कॉलेजचे शिक्षण मॉडन कॉलेज वसई मधून पूर्ण केलेले आहे. अभिनेत्री अक्षया सुरेखा हिंडळकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टार प्रवाह या वाहिनीवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेमधून केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

Marathi Actress Akshaya Hindalkar Biography, अभिनेत्री अक्षया हिंडळकर बद्दल माहिती – Marathi Actress Akshaya Hindalkar information in Marathi :

या मालिकेनंतर अभिनेत्री अक्षया सुरेखा हिंडळकर यांनी कलर्स मराठी वरील सरस्वती या मालिकेमध्ये मुख्य भूमिका केली होती. सध्या अभिनेत्री अक्षया सुरेखा हिंडळकर ही स्टार प्रवाह या वाहिनीवर तुझ्या इश्काचा नाद खुळा या मालिकेमध्ये स्वाती नावाची भूमिका साकारत आहे.

Actress Akshaya Hindalkar Biography & Wiki:

* Real Name : Akshaya Hindalkar (अक्षया हिंदळकर)
* Nickname (Also Known as) : Mrugasi Hindalkar
* Profession : Actress
* Age : 17th May, 1996.
* Birthplace : New Mumbai, Maharashtra
* Caste/Religion : Hindu
* Hometown : New Mumbai, Maharashtra
* Current City : New Mumbai, Maharashtra
* Debut : Saraswati (Colors Marathi) in 2016

Height, Weight & Body Measurements, Physical Stats & More :
* Height : 5’5”
* Eye Color : Black
* Hair Color : Black

Family and Relatives:
* Father : Uday Hindalkar
* Mother : Surekha Hindalkar
* Sister : Vaishnavi Hindalkar

Affairs, Girlfriends, kids and Marital Status:
* Marital (Relation) Status : Unmarried
* Boyfriend : NA

Education and School, College:
* Educational Qualification : Graduation
* College/ University: Modern College, Vashi

Actress Akshaya Hindalkar on Social Media:
* Instagram : https://www.instagram.com/me_mrugasi
* Twitter : https://www.facebook.com/mrugasi.hindalkar.9

About Akshaya Hindalkar (अक्षया हिंदळकर) :
Akshaya Hindalkar is a young and talented actress from Marathi film and television industry. She was born on 17th May, 1996 in Mumbai. She did her schooling from Mumbai. She completed her graduation from Modern College Vashi, Mumbai. Her nickname is Mrugasi.

Akshaya Joined theater when she was in the college. She participated in different plays. Even though she is not professionally trained in acting, she learned the basics of acting from Mr. Pednekar. In 2016, Akshaya Hindalkar made her debut on television with Marathi daily soap serial Saraswati on Colors Marathi. Being supportive character, she got popularity and fame from this serial. In 2019, She made her debut in the Marathi film industry with movie ‘Rocky’. In 2020, She has appeared in Star Pravah’s Serial “Tuzya Ishkacha Naad Khula” as Swati. Talking about her personal life, she is single.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Biography: Marathi Actress Akshaya Hindalkar information in Marathi.

हॅशटॅग्स

#AkshayaHindalkar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x