2 December 2022 10:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
उद्धव ठाकरेंची आजारावरून नक्कल, सुषमा अंधारेंनी सभा गाजवत राज ठाकरेंचा मुद्देसूद 'राजकीय बँड' वाजवला Budh Rashi Parivartan | 3 डिसेंबरला बुध राशी परिवर्तन, हा परिवर्तन काळ या 4 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरेल Guru Gochar 2023 | 2023 मध्ये गुरुची या 6 राशींच्या लोकांवर विशेष कृपा राहील, भाग्याचे दार खुले होईल, तुमची राशी आहे? Nippon Mutual Fund | कडक! निप्पॉन म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 स्कीम सेव्ह करा, 170 ते 300 टक्के परतावा देत आहेत Post Office MIS | बँक FD पेक्षा पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दरमहा व्याज मिळेल, गुंतवलेले पैसेही सेफ Horoscope Today | 03 डिसेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 डिसेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या
x

अभिनेत्री दीपिका पदुकोण चौकशीसाठी NCB कार्यालयात दाखल

Bollywood, Actress Deepika Padukone, NCB Office, LIVE latest News

मुंबई, 26 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकाचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिकाची चौकशी करणार आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर, क्वॉन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश यांच्या व्हायरल झालेल्या २०१७च्या ड्रग्ज चॅट ग्रुपची दीपिका अ‍ॅडमिन असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, शनिवारी अमली पदार्थ नियंत्रक विभाग (एनसीबी) दीपिकाकडे याबाबत चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दीपिकाने स्वत: २०१७ मध्ये याच ग्रुपमधून ड्रग्जची मागणी केली होती. बॉलीवूडमधील तारेतारकांना चित्रपट आणि जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजाविणाऱ्या जया साहा जया साहा आणि करिश्मा प्रकाशही या ग्रुपमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी करिश्माकडे याबाबत एनसीबीने चौकशी केली. तिने या ड्रग्ज संवादाबाबत कबुली दिल्याचेही समजते.

 

News English Summary: Actor Deepika Padukone reached the Mumbai Port Trust Guest House in Colaba, from where Narcotics Control Bureau (NCB) is operating, at 9.45am on Saturday. She is being questioned in connection with the investigation into a drug angle in Sushant Singh Rajput’s death. Padukone, who was in Goa, reached Mumbai on Thursday with her husband Ranveer Singh.

News English Title: Bollywood Actress Deepika Padukone Arrives At NCB Sit Office Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x