13 October 2024 2:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

बहिणी एक तूच मणिकर्णिका | ४-५ जणांना घे आणि चीनवर हल्ला कर - अुनराग कश्यप

Bollywood, film director Anurag Kashyap, Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रणौतने अनेकांवर आरोप केले, अनेकांवर टीका केली, अनेक वादग्रस्त वक्तव्यही तिनं केली. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीज नव्हे तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनाही तिनं लक्ष्य केलं. मुंबई महापालिकेनं तिचं ऑफिस पाडल्यानंतर तर ती अधिकच संतप्त झाली आणि तिने एकामागो एक अशा ट्वीटची मालिका सुरूच ठेवली.

कालच कंगनाने ट्विट केलं होतं की, “मी क्षत्रिय आहे. डोके कापून घेऊ शकते पण झुकवू शकत नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज बुलंद ठेवेन. मान, सन्मान, स्वाभिमानासोबत जगले आहे आणि गर्वाने राष्ट्रवादी बनून जिंकत राहीन. तत्वांसोबत कधीच तडजोड केली नाही आणि कधी करणारही नाही. जय हिंद.

कंगनाच्या या ट्विटवर अुनराग कश्यपने रिट्विट करत लिहिले की, ‘बस तू एकच आहे बहीण – एकुलती एक मणिकर्णिका. तू ना चार-पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर. बघा किती आतपर्यंत जाऊन आले. त्यांना दाखवून दे की, जोपर्यंत तू आहे तोपर्यंत या देशांचं कुणी काही बिघडवू शकत नाही. तुझ्या घरापासून एक दिवसाचा प्रवास आहे LAC चा. जा वाघीण. जय हिंद’.

 

News English Summary: Filmmaker Anurag Kashyap has replied to Kangana Ranaut’s tweet. He tweeted, “You are the only one, sister – the one true Manikarnika. Take four or five people with you and fight China. See how far inside our territory they’ve come. Show them that India has nothing to worry about until such time as you’re there to protect us. The LAC is just a day’s journey from your house. Go, our tigress. Jai Hind.”

News English Title: Bollywood Film director Anurag Kashyap slams Kangana Ranaut on twitter Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x