Business Idea | तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असल्यास एक सुवर्ण संधी, खेड्या पाड्यातील गरजेची फ्रॅंचायजी सुरु करा

Business Idea | अमुल कंपनीने आज देशभरात आपल्या नावाचा डंका गाजवला आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना विविध सेवा सुविधा पुरवते. त्यामुळे अमूलचे डेअरी प्रोडक्ट प्रत्येकाच्या पसंतीचे आहेत. आता तुम्हाला देखील एक उत्तम व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. अमुल कंपनी सध्या प्रत्येक शहरात पाहायला मिळते. आता त्यांना आपला हा व्यवसाय आणखीमन विस्तरीत करायचा आहे.
यासाठी त्यांना त्यांच्याबरोबर काम करणा-या इच्छुक व्यवसाइकांची आवश्यकता आहे. अगदी खेड्या पाड्यात देखील अमुल कंपनी होतकरू तरुणांना व्यवसाय करण्याची संधी देते. अमुल बरोबर व्यवसाय करुण तुम्ही महीन्याला लाखो रुपये देखील कमवू शकता. जर यात तुम्ही तुमची सर्व मेहनत पनाला लावली तर महिना ५ लाख रुपये मिळतील.
सुरूवातीला द्यावे लागतील ५०,००० रुपये
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. जर तुम्ही फ्रॅंचायजी घेत असाल तर तुम्हाला ५०,००० रुपये डिपॉझिट ठेवावे लागतील. तसेच आउटलेट घेणार असाल तर २ लाख रुपये ठेवावे लागतील. कंपनी तुमचा हा पैसा सुरक्षिततेसाठी घेत असते. यात तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी सर्व सामग्री पुरवली जाते. यात सुरुवातील २० ते २५ हजार रुपये घेतले जातात. इतर सर्व रक्कम तुमच्या व्यवसायावर खर्च होते.
ऑनलाइन डिटेल्स करा चेक
या व्यवसायाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी [email protected] या मेलवर जावे लागेल. या मेल मार्फत तुम्हाला माहिती दिली जाईल. तसेच http://amul.com/m/amulscoopingparlour या संकेतस्थळावर भेट द्या. या मार्फत व्यवसायाची सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
5 ते 10 लाखांची होईल कमाई
जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर त्यातून तुम्हाला खुप नफा मिळेल. अगदी साधे प्रोडक्ट विक्रीला ठेवून तुम्ही महिना ५ लाख कमवू शकता. तसेच हा व्यवसाय जर मोठ्या सोसाइटीच्या ठिकाणी असेल तर महिना १० लाखांपर्यत नफा मिळेल.
जागेची आवश्यकता
अमुल कंपनीबरोबर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे १५० स्केअर फूट जागा असने गरजेचे आहे. खुप कमी जागेत हा व्यवसाय सुरू करता येतो. जेव्हा तुमच्याकडे नफ्याची जास्तीची किंमत शिल्लक राहील तेव्हा तुम्ही हा व्यवसाय आणखीन वाढवू शकता. त्यावेळी तुम्हाला व्यवसायानुसार जागेची आवश्यकता लागले.
कमाईचा मार्ग
अमुल बरोबर काम करत असताना तुम्हाला कंपनी कोणताही पगार देत नाही. यात तुम्हाला कमिशन दिले जाते. वेगवेगळ्या प्रोडक्ट नुसार कमिशनची रक्कम ठरत असते. त्यामुळे मिळणारा नफा जास्त असतो. दुधाच्या विक्रीवर एका बॅगमागे २.५ टक्के कमिशन मिळेल. तर चॉकलेट्स आणि दुग्धजन्य अन्य पदार्शांवर वेगवेगळे कमिशन दिले जाते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Business Idea Get great success by doing business with Amul Company 27 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL