Business Idea | 2 लाख रुपयाच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरु करा, स्वतःच लोकल ब्रँड बनवा, प्रोजेक्टची माहिती जाणून घ्या
Business Idea | जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देत आहोत. पापड मेकिंग बिझनेस असं या व्यवसायाचं नाव आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही मोदी सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला स्वस्त व्याजदरात 4 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. केवळ 2 लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येणार आहे. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (एनएसआयसी) यासाठी एक प्रकल्प तयार केला आहे.
व्यवसाय कसा सुरू करावा:
अहवालानुसार या व्यवसायात एकूण सहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास सुमारे ३० हजार किलोचे उत्पादन तयार होईल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकूण 6.05 लाख रुपये खर्च करावे लागतील. या खर्चात स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल या दोन्हींचा समावेश होतो.
या मशीन्सची गरज भासेल :
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला स्विफ्टर, प्लॅटफॉर्म बॅलन्स, दोन मिक्सर, चकला सिलिंडर, मार्बल टेबल टॉप, अॅल्युमिनियमची भांडी आणि रॅक अशी यंत्रसामग्री लागणार आहे.
तुम्हाला इतकी जागा लागेल :
पापड तयार करण्यासाठी किमान २५० चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. स्वत:कडे एवढी जागा नसेल तर ती जागाही तुम्ही भाड्याने घेऊ शकता. यासाठी तुम्हाला महिन्याला किमान 5 हजार रुपये मोजावे लागतील. यासोबतच तीन अकुशल कामगार, दोन कुशल कामगार आणि एक सुपरवायझर लागणार असून या सर्वांच्या पगारासाठी तुम्ही 25 हजार रुपये खर्च कराल. त्यात खेळत्या भांडवलाची भर पडणार आहे.
2 लाख रुपये स्वत: गुंतवावे लागतील :
6 लाख रुपयांपैकी 2 लाख रुपये स्वत:हून काम करावे लागेल, उर्वरित 4 लाख रुपये तुम्हाला सरकारकडून कर्ज म्हणून मिळतील. यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता.
किती कमाई होईल :
या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याबद्दल बोलायचं झालं तर या उत्पादनाची निर्मिती झाल्यानंतर तुम्हाला होलसेल विकावा लागेल. मोठ्या किरकोळ विक्रेत्याशी आणि छोट्या किराणा दुकानाशी संपर्क साधूनही त्याची विक्री वाढवता येऊ शकते. व्यवसायात 5 लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला 1 लाख रुपये कमावू शकता आणि नफ्याबद्दल बोलायचं झालं तर दर महिन्याला 35 ते 40 हजार रुपयांचा नफा होऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Business Idea of Making Papad with own brand check project details 05 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News