9 May 2024 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | श्रीमंत करतील हे 9 पेनी शेअर्स, अल्पावधीत मिळतोय 40 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 12 रुपये! तज्ज्ञांचा स्टॉक 'होल्ड' करण्याचा सल्ला, पुढे 100% परतावा देईल Stocks To Buy | पैशाने पैसा वाढवा! हे 5 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात, लिस्ट सेव्ह करा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर स्वस्तात खरेदी करा, यापूर्वी 350% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत झाली Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित या 2 शेअर्सवर मजबूत ब्रेकआउट, मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 132 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका SBI Mutual Fund | नोकरदारांना श्रीमंत बनवणारी SBI म्युच्युअल फंडाची योजना, 185 पटीने पैसा वाढतोय
x

Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?

Mazagon Dock Share Price

Mazagon Dock Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित घसरण पहायला मिळाली होती. शुक्रवारच्या व्यवहारात माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या काही तासात 2.89 टक्के वाढीसह 2525 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात आले. ( माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश )

ट्रेडिंग सेशन दरम्यान माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने प्रथमच 2,500 रुपयेचा टप्पा ओलांडला होता. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक 1.54 टक्के घसरणीसह 2,418 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 49,836 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 232.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचा स्टॉक 8.19 टक्के वाढला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 685 टक्के परतावा कमावून दिला आहे.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सचा एक वर्षाचा बीटा 0.3 असून तो खूपच कमी अस्थिरता दर्शवतो. या स्टॉकचा RSI 71.4 अंकावर आहे. कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत.

निर्मल बंग सिक्युरीटी फर्मच्या तज्ञांनी माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉकवर 2,786 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 2,774 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तर Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक 2524 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जर हा स्टॉक 2284 रुपये सपोर्ट किमतीच्या खाली आला तर शेअर 1991 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी मुख्यतः जहाज बांधणी आणि ऑफशोअर फॅब्रिकेशन यार्ड बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि ऑफशोअर स्ट्रक्चर्सची निर्मिती संबंधित कामे देखील करते. माझगांव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी युद्धनौका, व्यापारी जहाजे, पाणबुड्या, सपोर्ट व्हेसल्स, ऑफशोअर प्लॅटफॉर्म, प्रवासी व मालवाहू जहाजे, ट्रॉलर, मुख्य आणि हेलीडेक्स आणि बार्जेस बनवण्याचा व्यावायात गुंतलेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mazagon Dock Share Price NSE Live 27 April 2024.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x