20 May 2024 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार?

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2.42 टक्क्यांच्या वाढीसह 3,116.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.55 लाख कोटी रुपये आहे. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )

आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै 2023 तिमाहीमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 1.20 रुपये लाभांश वाटप केला होता. जुलै 2022, जुलै 2021 आणि मार्च 2020 मध्ये प्रत्येकी कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप केला होता. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.84 टक्के घसरणीसह 3,089 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यासाठी अदानी एंटरप्रायझेस कंपनीने 2 मे 2024 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मंडळ आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीची कामगिरी जाहीर करतील. मार्च 2024 च्या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात हा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अदानी एंटरप्रायझेस कंपनीने जुलै 2023 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 1.20 रुपये लाभांश वाटप केला होता. जुलै 2022 मध्ये, जुलै 2021 आणि मार्च 2020 मध्ये कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना प्रत्येक शेअर्सवर 1 रुपये लाभांश वाटप केला होता. जुलै 2019 मध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 0.40 रुपये लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 27 April 2024.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x