10 June 2023 6:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Video Viral | शिंदे पुत्र श्रीकांत शिंदेंचा राजकीय गेम भाजपकडून निश्चित, आधीच स्किप्टेड राजकीय रडगाण्याचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात? El-Nino Warning | अल निनो मुळे पॅसिफिक महासागर तापत आहे, जारी केला इशारा, भारतावर काय परिणाम होईल? Loksabha Election | भाजपमध्ये पडद्याआड हालचाली वाढल्या, लोकसभा निवडणूक 2023 मध्येच घेण्याची तयारी? मोदी-शहांची चिंता का वाढतेय? Numerology Horoscope | 10 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 10 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा! 2 महिन्यांत 173 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, जोरदार कमाई होईल Maan Aluminium Share Price | गुंतवणूकदार मालामाल! मान ॲल्युमिनियम शेअरने 1 लाखावर दिला 13 लाख परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स
x

Business Idea | तुम्हाला स्वतःचा नविन व्यवसाय सुरू करायचा आहे?, तर मग या व्यवसायात कमी वेळेतच व्हाल लखपती

Business Idea

Business Idea | दिवसेंदिवस बेरोजगारीच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अनेक तरूण आता नोकरीचा पर्याय सोडून व्यवसायाच्या मागे धावताना दिसत आहेत. यात अनेक व्यक्ती स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी धडपड करत आहेत. आता व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर नेमका कोणता व्यवसाय करावा हा पहिला प्रश्न मनात येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका सोप्या व्यवसायाची माहिती देणार आहोत.

आजकाल अगदी सामान्य व्यक्तीकडे देखील गाडी आहे. प्रत्येकाला आपला वेळ वाचवण्यासाठी एकातरी वाहनाची गरज पडते. तसेच अनेक व्यक्ती आता दुचाकी पेक्षा चार चाकी खरेदी करण्याकडे जास्त कल दाखवतात. त्यामुळे तुम्हाला उत्तम कार चालवता येत असेल तर तुम्ही कार-बाईक ड्रायवींगचे क्लास सुरू शकता. यात तुम्हाला खूप कमी मेहनतीमध्ये जास्त नफा कमवू शकता.

जेव्हा तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तेव्हा तुमच्याकडे एक चांगली जागा असने अपेक्षीत आहे. जर कारचा व्यवसाय करायचा असेल तर ही जागा रस्तावर असल्यास उत्तम. कारण त्यामुळे अनेकांना तुमच्या या व्यवसायाची जास्त जाहीरात न करताच माहिती मिळेल. तसेच कार-बाईक ड्रायवींग क्लासेसचा व्यवसाय सुरू करताना तुम्ही तो एका कारवर देखील सुरू करू शकता. मात्र जर तुमच्याकडे किमान १० कार असतील तर याचा तुम्हाला जास्त फायदा होइल. कारण त्या नुसार तुमच्याकडे शिकवणीसाठी येणा-यांना विविध पर्याय मिळतील. त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या फी मध्ये हवीसशी वाढ करता येईल.

हा एक असा व्यवसाय आहे जिथे सुरूवातीला तुम्हाला थोडी गुंतवणूक करावी लागेल. मात्र नंतर त्यातून मिळणारा नफा अधिक असेल. आजकाल प्रत्येक व्यक्ती कार घेण्यची स्वप्ने पाहत असतो. मात्र सर्वांनाच कार उत्तम चालवता येत नाही. त्यामुळे हा व्यवसाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी तुम्हाला जाहिरात जास्त खर्चिक नको असेल तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील जाहिरात करू शकता. आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे यातुन तुमच्या व्यवसायाला आणखीन चालना मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Business Idea Start Motor Training classes business and earn lakhs of rupees in very short time 22 October 2022.

हॅशटॅग्स

#Business Idea(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x