28 March 2024 8:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

गडकरींच्या राज्यात चाललंय काय? | धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पूल खचला, २ वर्षांतच महामार्गाची दुर्दशा

Nitin Gadkari

सोलापूर, १७ जुलै | बहुचर्चित राष्ट्रीय महामार्गाचे अवघ्या काही महिन्यांतच पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच अल्पशा पावसाने पूल खचणे, रस्त्यावर पाणी साचून अपघातास निमंत्रण देणे, कठडे वाहून जाणे, खचून जाणे, रस्त्यालगत असलेले संरक्षक बेल्ट मुळासह वाहून जाणे आदी प्रकार बघावयास मिळाल्याने वाहनचालकांना या महामार्गावरून सांभाळून वाहने चालवावी लागत आहेत.

जांभाळा या गावाजवळील पूल तसेच वेरूळजवळील पूल खचला असून कन्नड जवळील रेल येथील पूल तसेच बायपास जवळील रस्ता खचला आहे. रस्त्यालागत असलेले कठडेदेखील कधीही ढासळू शकतात. औरंगाबाद ते कन्नड दरम्यान असलेले विविध फलक सदोष असून ते बदलावेत, अशी मागणी हाेत आहे. राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी अपघातास निमंत्रण देण्याचे काम या खचलेल्या पुलामुळे होत असल्याने याची दखल घेतली असती तर असे प्रश्न निर्माण झाले नसते अशी चर्चा होत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Bridge on Dhule Solapur national highway eroded poor condition in 2 years news updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x