23 September 2021 5:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

फ्रान्स राफेल करार चौकशी | राहुल गांधींचे 'चोरांची दाढी'संदर्भात पर्याय, मार्मिक प्रहार

Rafael Deal

नवी दिल्ली, ०४ जुलै | राफेल डीलवरून काँग्रेस पुन्हा एकदा अटॅकिंग मोडमध्ये आली आहे. राहुल गांधी यांनी रविवारी एक ट्विट करून विचारले आहे की, जॉईंट पार्लियामेंट्री कमेटी (JPC)चा तपास मोदी का टाळत आहेत? राहुल यांनी चार ऑप्शनही दिले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

* मोदींना अपराध माहिती आहे.
* त्यांना आपल्या मित्रांना वाचवायचे आहे.
* जेपीसीला राज्यसभेची जागा नको आहे.
* हे सर्व पर्याय बरोबर आहेत.

राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवरही एक पोस्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी एक छायाचित्र पोस्ट केले असून यामध्ये चेहरा अर्धा आहे आणि ज्याच्या दाढीवर राफेलचा फोटो आहे. यावर राहुल यांनी लिहिले आहे, चोरांची दाढी….राहुल यांनी येथे कोणाचेही नाव लिहिलेले नाही. परंतु छायाचित्रात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दाढी दाखवल्याचे स्पष्ट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Gandhi (@rahulgandhi)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress leader Rahul Gandhi raised questions on Rafale Deal news updates.

हॅशटॅग्स

#RafaelDeal(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x