18 September 2021 9:20 PM
अँप डाउनलोड

Health First | पोट फ्लॅट करायचंय ? | मग सकाळी ८ वाजण्‍यापूर्वी खा फक्‍त ‘हा’ एक पदार्थ

Flat tummy health

मुंबई, ०४ जुलै | वाढलेल्या पोटामुळे व्यक्तीमत्व बिघडून जाते. त्यामुळे अनेकजण पोटाची चरबी कमी करण्यासाठी जीममध्ये घाम गाळतात, अथवा सकाळी चालण्याचा, धावण्याचा व्यायाम करतात. परंतु, हे उपाय पुरेसे नसून यासाठी आहार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. यामुळेच जीमला जाऊनही अनेकांचे पोट कमी होत नाही. कॅलरीज आणि फॅट याचा विचार करून पदार्थ खाल्‍ले तरच जीमचा फायदा होऊ शकतो. एक पदार्थ असा आहे, ज्याच्या सेवनाने तुम्ही पोट सहज कमी करू शकता. सकाळी आठ वाजण्यापूर्वी हा पदार्थ खावा. याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तो पदार्थ आहे अंडे:
1) सकाळी ८ वाजण्‍यापूर्वी २ उकडलेली अंडी खाल्‍ली तर पोट फ्लॅट होऊ शकते. कारण अंड्यामध्‍ये फॅट अजिबात नसते. ते प्रोटीनयुक्त असते. यामुळे वजन वाढत नाही.

2) अंडे हिरव्‍या पालेभाज्‍यासोबतही खाता येते. अन्‍यथा उकडलेले अंडे ऑलीव्‍ह ऑइलमध्‍ये फ्राय करुन किंवा व्‍हीट ब्रेडसोबतही खाऊ शकता.

3) ब्रेकफास्‍ट मध्‍ये अंडी खाल्‍ल्‍याने दीर्घकाळ पोट भरल्‍यासारखे वाटते. यामुळे वारंवार भूक लागणार नाही.

4) अंड्याचा पिवळा भाग बिनधास्त खा. यामुळे काहीही नुकसान होत नाही. मात्र कॉलेस्ट्रॉलची समस्‍या असेल तर डॉक्‍टरांचा सल्‍ला अवश्‍य घ्‍यावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Flat tummy eat this food health news updates.

हॅशटॅग्स

#Health(752)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x