9 June 2023 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

महाविकास आघाडीच्या विराट महामोर्चाला जनसागर लोटला, प्रचंड संख्येने कार्यकर्ते आणि सामान्य लोकांचाही सहभाग

MVA Mahamorcha in Mumbai

MVA Mahamorcha in Mumbai | महाविकास आघाडीच्या वतीने आज (17 डिसेंबर) मुंबईत विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राज्यपाल हटाव आणि भाजपच्या मंत्र्यांची महापुरुषांबाबतची वादग्रस्त वक्तव्यं या सगळ्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. या महामोर्चाला मोठा जनसागर लोटला होता.

भाजप नेत्यांकडून महापुरूषांबद्दल करण्यात आलेली विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यासह विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीचा महामोर्चा तुफान अशा गर्दीत निघाला. या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्यासह सर्वच प्रमुख नेते मोर्चात सामील झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सामील होणार की नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता शरद पवार थेट व्यासपीठावर हजर झाले. शरद पवार कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या लफंग्यांना नाहीए. हे लफंगे आहेत. ते महाराष्ट्र लुटायला आले आहेत.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांसह शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका केली. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. ज्या वेळी या मोर्चाची घोषणा केली त्यावेळी तुम्ही चालणार का असा सवाल मला करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्या छाताडावर चालणार असल्याचं मी म्हणालो. मुंबईसह महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MVA Mahamorcha in Mumbai check details on 17 December 2022.

हॅशटॅग्स

#MVA Mahamorcha in Mumbai(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x