27 March 2023 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या Viral Video | अर्रर्रर्र!! गायीला वाचवायला नाल्यात उतरला आणि पुढे काय झाल ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही  
x

Multibagger Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडत करोडोत परतावा देणाऱ्या टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, मार्ग श्रीमंतीचा

Multibagger Penny Stock

Multibagger Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात अप्रतिम परतावा कमावून देणारे अनेक शेअर्स आहेत. परंतु बऱ्याच कंपनीच्या शेअर्सची नावे सामान्य लोकांना माहित नाहीत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपयांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, यापैकी बऱ्याच शेअरची किंमत 1 रुपये पेक्षाही कमी होती. अशा स्वस्त किमतीत मिळणाऱ्या शेअरला “पेनी स्टॉक” असे म्हणतात. पण कधी कधी हे पेनी स्टॉक्स लोकांना करोडपती बनवतात. त्यामुळे सर्व पेनी स्टॉक्सकडे संशयाने पाहणे शहाणपणाचे नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ

सर्वात जास्त परतावा देणारे पेनी स्टॉक : 

1) राज रेयॉन इंडस्ट्रीज :
या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 54.15 रुपये आहे. एक वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 0.37 पैसे वर ट्रेड करत होते. शेअरची किंमत मागील 1 वर्षात 53.78 रुपयांनी वाढली आहे. दुसरीकडे, टक्केवारीच्या दृष्टीने विचार केला तर, या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 14535.14 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2) SEL मॅन्युफॅक्चरिंग :
या कंपनीचे शेअर सध्या 688.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 1 वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 21.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 वर्षात या स्टॉकची किंमत 667.10 रुपयांनी वाढली आहे. दुसरीकडे, टक्केवारीचा विचार केला तर, मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3154.14 टक्के परतावा कमावून दिला आहे.

3) सेजल ग्लास : या कंपनीचे शेअर्स सध्या 261 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 1 वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 15.04 रुपये किमतीत ट्रेड करत होते. मागील एका 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 245.96 रुपयांनी वधारली आहे. टक्केवारीच्या दृष्टीने विचार केला तर, या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 1635.37 टक्के परतावा कमावून दिला आहे.

4) एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स :
या कंपनीचा शेअर सध्या 15.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी 1 वर्षापूर्वी या शेअरची किंमत 1.32 रुपये होती. गेल्या एका 1 वर्षात शेअरची किंमत 13.81 रुपयांनी वाढली आहे दुसरीकडे, टक्केवारीच्या दृष्टीने विचार केला तर या कंपनीच्या शेअर्स आपल्या शेअर धारकांना 1046.21 टक्के परतावा कमावून दिला आहे.

5) रिजन्सी सिरॅमिक्स :
या कंपनीचे शेअर्स सध्या 24.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी 1 वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 22.32 रुपयांनी वाढली आहे. दुसरीकडे, टक्केवारीच्या दृष्टीने विचार केला तर, या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 882.21 टक्के परतावा कमावून दिला आहे.

6) शांती एज्युकेशन :
या कंपनीचे शेअर्स सध्या 67.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. त्याच वेळी 1 वर्षापूर्वी कंपनीचे शेअर्स 9.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 57.82 रुपयांनी वाढली आहे. दुसरीकडे, या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 629.85 टक्के परतावा कमावून दिला आहे.

7) इंटिग्रेटेड इसेंशियल :
या कंपनीचे शेअर्स सध्या 8.86 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 1 वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 1.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या एका 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 7.61 रुपयांनी वर गेली आहे. दुसरीकडे, टक्केवारीच्या दृष्टीने विचार केल्यास या कंपनीच्या शेअर्स नी आपल्या शेअर धारकांना 606.23 टक्के परतावा कमावून दिला आहे.

8) नारायणी स्टील्स :
सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 82.00 रुपये आहे. त्याच वेळी या कंपनीचे शेअर्स 1 वर्षापूर्वी 13.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. होती. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 68.57 रुपयेवर गेली आहे. दुसरीकडे, टक्केवारीच्या दृष्टीने विचार केल्यास या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 510.57 टक्के परतावा कमावून दिला आहे.

9) पार्श्व एंटरप्रायझेस :
या कंपनीच्या शेअरची किंमत 160.00 रुपये आहे. त्याच वेळी 1 वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 44.75 रुपये किमतीवर व्यवहार करत आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 115.25 रुपयांनी वर गेली आहे. दुसरीकडे, टक्केवारीच्या दृष्टीने विचार केल्यास या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 257.51 टक्के परतावा कमावून दिला आहे.

10) इम्पेक्स फेरो टेक :
या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 4.69 रुपये आहे. होता. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 1.35 रुपयांनी वर गेली आहे. दुसरीकडे, टक्केवारीच्या दृष्टीने विचार केल्यास या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3.34247.41 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List Of Top 10 Penny Stocks has given Highest return on investment, save list here on 17 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stock(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x