13 December 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

केवळ एक मिस्ड कॉल देऊन कसा बुक करायचा LPG सिलेंडर

Indian Oil, Missed call, Booking facility, LPG gas cylinder

नवी दिल्ली, २ जानेवारी: Indian Oil’कडून आता ग्राहकांना एलपीजी गॅस नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना केवळ एक मिस्ड कॉल देऊन LPG सिलेंडर बुक करता येईल. इंडियन ऑईलकडून नुकतीच यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानुसार आता त्यांच्या ग्राहकांना गॅस बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. (Indian Oil launched missed call booking facility for LPG gas cylinder booking)

विशेष म्हणजे फोनवरुन गॅस बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना आता कॉलसाठी कोणतेही शुल्क देखील लागणार नाही. सध्याच्या आईवीआरएस कॉल प्रणालीत कॉलसाठी सामान्य दर आकारले जातात. परंतु, आता नव्या सुविधेमुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि आईवीआरएस प्रणालीचा वापर करण्यात अडचणी जाणवणाऱ्या लोकांची सोय होणार आहे.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून भुवनेश्वर येथील कार्यक्रमात ‘मिस्ड कॉल’ सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रीमियम ग्रेड पेट्रोल (ऑक्टेन 100) हे उत्पादनही सादर केले. इंडियन ऑईलकडून एक्सपी- 100 ब्रँडअंतर्गत या पेट्रोलची विक्री केली जाईल. (The petrol will be sold by Indian Oil under the XP-100 brand)

मिस्ड कॉलची सुविधा कशी वापराल?
या मिस कॉल सुविधेसाठी आपल्याला फक्त एक गोष्ट करावी लागेल. रिफिल बुकिंगसाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 8454955555 वर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सिलिंडर बुक झाल्याचा मेसेजे येईल. सिलिंडरची डिलेव्हरी एका दिवसात कशी होईल, याला प्राधान्य द्या, अशी सूचना धर्मेंद्र प्रधान यांनी कार्यक्रमात केली.

 

News English Summary: Indian Oil has now introduced a new LPG facility to its customers. So now customers can book LPG cylinders with just one missed call. Indian Oil recently provided information in this regard. Accordingly, their customers will now have to make a missed call to 8454955555 to book gas.

News English Title: Indian Oil launched missed call booking facility for LPG gas cylinder booking News updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x