महत्वाच्या बातम्या
-
Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल
Salary Management | प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यात उंच उंच स्वप्न पाहतो. स्वप्न साकार करण्यासाठी जीवाचं रान करण्याची देखील तयारी दाखवतो परंतु नवीनच नोकरीला लागल्यानंतर अति आत्मविश्वासामुळे काही चुका करून बसतो. सुरुवातीच्या काळात चुकीच्या ठिकाणी पैसे उडून पश्चातापाची वेळ येऊ शकते. त्यामुळे तुम्ही सुद्धा तरुण वयात असाल आणि सॅलरी मॅनेज करून बचत करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी केवळ तुमच्यासाठी.
6 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, 30 हजार पगार असणाऱ्यांच्या EPF खात्यातही 2 करोडची रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट
EPFO Passbook | ईपीएफ म्हणजेच एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड. या फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फंड एक रिटायरमेंट फंड आहे. समजा तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून गरजे वेळी कधीही पैसे काढले नाही आणि फंड सातत्याने सुरू ठेवला तर, तुम्ही लवकरात लवकर एक मोठी रक्कम मिळवू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका - IPO GMP
GMP IPO | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचा आयपीओ २६ नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. एनएसई एसएमईवर ३ डिसेंबरला राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध होणार आहे. मागील वर्षभरात अनेक आयपीओ गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देत आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 11 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 663% परतावा, अपर सर्किट हिट - Penny Stocks 2024
Penny Stocks | मंगळवारी ओके प्ले इंडिया लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.91 टक्के वाढून 11.53 रुपयांवर पोहोचला होता. दुसऱ्या तिमाहीच्या निकालामुळे ओके प्ले इंडिया लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये तेजी आली आहे. ओके प्ले इंडिया लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 30 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. जो गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४० लाख रुपयांच्या तुलनेत २५ टक्क्यांनी कमी आहे. (ओके प्ले इंडिया कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईस 55% घसरली, आता तेजीचे संकेत, ICICI ब्रोकरेज बुलिश - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केट तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील जोरदार तेजीमुळे निफ्टीने 23750 ची पातळी ओलांडली (NSE: IDEA) आहे. मंगळवारी व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर सुद्धा फोकसमध्ये आला आहे. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.28% टक्के घसरून 7.23 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL
HAL Share Price | अँटिक ब्रोकिंग फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग (NSE: HAL) दिली आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 5902 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर 4,113.50 रुपयांवर ट्रेड करत आहे आणि सध्याच्या पातळीपेक्षा हा शेअर सुमारे ४५% वाढण्याचा अंदाज अँटिक ब्रोकिंग फर्मने व्यक्त केला आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC
IRFC Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1 टक्क्यांहून अधिक तेजी (NSE: IRFC) दिसून आली. विशेष म्हणजे रेल्वे संबंधित शेअर्स तेजीत आहेत. या तेजीचा फायदा इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरला सुद्धा झाला आहे. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5.48 टक्के वाढून 145.87 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News
SBI Mutual Fund | बाजारातील विविध गुंतवणुकीच्या साधनांपैकी म्युच्युअल फंड आणि एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा लोकांसाठी लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्यायबनला आहे. कारण की SIP तुम्हाला चांगल्या गुंतवणुकीची सांगड घालून देते.
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
RVNL Share Price | केंद्र सरकारकडून रेल्वे क्षेत्रात होणाऱ्या मोठ्या भांडवली खर्चामुळे रेल्वे शेअर्स पुन्हा तेजीत येण्याचे संकेत (RVNL Share Price) मिळत आहेत. मात्र RVNL कंपनीबाबत दोन फायद्याच्या अपडेट समोर आल्या आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून 294.94 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News
HDFC Mutual Fund | सध्या मार्केटमध्ये हजारो म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. बऱ्याच व्यक्ती या म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून लाखो करोडोंची संपत्ती तयार करून ठेवत आहेत. यामध्ये एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने म्युच्युअल फंडा विषयीच्या सर्व शंका दूर केल्या आहेत. यामधील एका लार्ज कॅप फंडाने केवळ 10 हजाराच्या गुंतवणुकीवरून गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे.
6 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO
IPO GMP | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. एका नवीन कंपनीचा आयपीओ लवकरच लाँच होणार आहे. मागील वर्षभरात अनेक आयपीओ गुंतवणूकदारांना मोठा परतावा देत आहेत. आता एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी आयपीओ लाँच करणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी सकारात्मक संकेत. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मच्या मते सुझलॉन एनर्जी शेअर तेजीने परतावा देईल असे (NSE: SUZLON) म्हटले आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.99 टक्के वाढून 62.22 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या
EPF Pension Money | केंद्र सरकारकडून 24 ऑगस्ट रोजी ( UPS ) म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम लॉन्च करण्यात आली आहे. ही एक प्रकारची रिटायरमेंट योजना आहे परंतु अद्याप ही योजना सरकारकडून लागू करण्यात आलेली नाहीये. ही योजना थेट 2025 च्या एप्रिल महिन्याच्या एक तारखेपासून लागू करण्यात येणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल
Salary Account | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅलरी अकाउंट असते. त्याचबरोबर हे अकाउंट कंपनीकडूनच उघडण्यात येते. जेणेकरून प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांचा पगार त्याच्या साजरी अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता यावा. त्याचबरोबर तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना हे ठाऊक असेल की, सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला झिरो बॅलन्सची सर्वप्रथम आणि महत्त्वाची सुविधा अनुभवता येते. तसं पाहायला गेलं तर सॅलरी अकाउंट हे प्रकारचे सेविंग अकाउंटच असते परंतु सेविंग अकाउंटपासून थोडे वेगळे असते. आज आम्ही तुम्हाला सॅलरी अकाउंट कोणकोणत्या सुविधा प्रदान करते त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News
SBI Mutual Fund | मागील काही वर्षांमध्ये काही धमाकेदार म्युच्युअल फंडाने धमाकेदार रिटर्न मिळवून दिला आहे. या 5 म्युच्युअल फंडाने 10 हजार रुपयांच्या SIP मधून 1.35 कोटी रुपयाची रक्कम मिळवून दिली आहे. व्हॅल्यू रिसर्च रिपोर्टमध्ये दर्शवल्याप्रमाणे 5 म्युच्युअल फंडाने मागील 15 वर्ष पूर्ण करून एवढ्या दिवसांत गुंतवणूकदारांना घट घोषित परतावा मिळवून दिला आहे. चला तर जाणून घेऊया या 5 धमाकेदार स्मॉल कॅप फंडांविषयी.
6 महिन्यांपूर्वी -
Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS
Trident Share Price | स्टॉक मार्केटमधील अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात परतावा (NSE: TECHLABS) दिला आहे. ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनी शेअरने देखील गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. ट्रायडेंट टेकलॅब्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने अवघ्या 11 महिन्यांत गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. (ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | स्टॉक मार्केट सोमवारी सलग सातव्या दिवशी सुद्धा घसरणीसह (NSE: YESBANK) बंद झाला. दिवसभरातील चढ-उतारानंतर अखेर स्टॉक मार्केट ०.३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला होता. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी 78.90 अंकांनी घसरून 23,453.80 वर बंद झाला होता, तर स्टॉक मार्केट सेन्सेक्स 241.30 अंकांनी घसरून 77,339.01 वर बंद झाला होता. घसरत्या बाजारातही अनेक शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. (येस बँक कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: RVNL) झाला आहे. आरव्हीएनएल कंपनीने सोमवारी स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून २९४.९४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. सोमवारी RVNL कंपनी शेअरमध्ये किंचित घसरण झाली होती. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
IRFC Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार चढ-उतार पाहायला (NSE: IRFC) मिळाले. दरम्यान, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा शेअर 0.94% घसरला असून 138.35 रुपयांवर पोहोचला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 22.90 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे एंजल वन ब्रोकरेज फर्मने IRFC शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA
IREDA Share Price | सोमवारी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये घसरण (NSE: IREDA) झाली होती. मागील 1 महिन्यात इरेडा शेअर 12 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे इरेडा शेअर्स गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मागील १ वर्षात या शेअरने 212% परतावा दिला आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी इरेडा शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS