महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | आयआयएफएल सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्सच्या किमती येत्या काळात वाढण्याचा (NSE: RELIANCE) अंदाज व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची शिफारस करताना आयआयएफएल सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सपोर्ट प्राइस, रेझिस्टन्स लेव्हल आणि डे मूव्हिंग एव्हरेज (डीएमए) प्राईस सह स्टॉप लॉस आणि टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त आहे हा शेअर, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल - BOM: 539594
Mishtann Foods Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये उतार-चढाव सुरू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या (BOM: 539594) शोधात आहेत. सध्या स्टॉक मार्केट गुंतवणूकदार मजबूत फंडामेंटलसह वाढणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत आहेत. (मिश्तान फूड्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
Gold Rate Today | लग्नसराईच्या सीझनपूर्वी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. प्रमुख शहरांमधील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव मजबूत घसरला आहे. मात्र आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | जबरदस्त कमाई होणार, IRFC शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. गुरुवारी गुरुवार 07 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.46% टक्के वाढून 154.72 रुपयांवर (NSE: IRFC) पोहोचला होता. ट्रेडिंग दरम्यान शेअरची किंमत 157.22 रुपयांवर पोहोचली होती. (आयआरएफसी कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | मल्टिबॅगर टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | गुरुवारी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 1.22 टक्क्यांनी घसरून 443.80 रुपयांवर (NSE: TATAPOWER) पोहोचला होता, तर स्टॉक मार्केट बेंचमार्क निफ्टी २४१९६.७, २८७.३५ अंकांवर स्थिरावला होता. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | अबब, 3 रुपयांच्या शेअरने 7 दिवसात करोडपती केलं, 43000% परतावा दिला, पुढेही रॉकेट - Penny Stocks
Penny Stocks | सध्या बाजारात अल्सिड इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सचा दबदबा आहे. कंपनीच्या शेअर्सनी 7 दिवसांत गुंतवणूकदारांचे नशीब (BOM: 503681) बदलले आहे. गुरुवारी बीएसईवर अल्सिड इन्व्हेस्टमेंटचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ३,१६,५९७.४५ रुपयांवर पोहोचला. अवघ्या 7 दिवसात कंपनीचे शेअर्स 3.53 रुपयांवरून 300000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्या 5 दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये ४३ हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. (अल्सिड इन्व्हेस्टमेंट कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 1 करोड रुपये हवे असल्यास वापरा 15-15-15 चा जबरदस्त फॉर्मुला, छप्परफाड कमाई करतात श्रीमंत लोकं
Mutual Fund SIP | समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला तुमची गुंतवण एक कोटी रुपयांपर्यंत जमा करायची आहे. आता करोडोची रक्कम म्हटल्यावर सहजासहजी जमा होणार नाही. यासाठी तुम्हाला नक्कीच दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. परंतु तुम्ही एक सोपा फॉर्मुला वापरून आणि शाहीर पद्धतीने गुंतवणुकीचा विचार करून लवकरात लवकर एक करोड रुपयांचा फंड तयार करू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवार 07 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी लिमिटेड शेअर 0.94 टक्के घसरून 405.05 रुपयांवर (NSE: NTPC) पोहोचला होता. गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले आहेत. गुरुवारी निफ्टी 24400 च्या खाली घसरला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित हे 8 डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: BEL
BEL Share Price | स्टॉक मार्केट हळहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. गेल्या काही महिन्यांत डिफेन्स कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. मात्र आता हे शेअर्स पुन्हा तेजीत येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने ८ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते हे 8 डिफेन्स कंपनी शेअर्स ७० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | केवळ 1000 रुपयांची मासिक एसआयपी करा, मिळेल 3 कोटींपेक्षा जास्त परतवा, जाणून घ्या कसे - Marathi News
Mutual Fund SIP | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक पर्याय आहे जी गुंतवणूकदारांना काळजीपूर्वक आणि माहितीपूर्ण पद्धतीने गुंतवणूक करण्याची संधी देते. यामध्ये गुंतवणूकदार एकरकमी गुंतवणुकीऐवजी एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात छोटी रक्कम गुंतवतात. म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदारांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करतात.
6 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension | पगारदारांना महिना इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम आणि गणित माहित असणं गरजेचं आहे - Marathi News
EPFO Pension | पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि डीएच्या १२ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. हीच रक्कम कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्याच्या पेन्शन खात्यातही जमा केली जाते. परंतु नियोक्त्याने दिलेले योगदान कर्मचारी पेन्शन योजना आणि ईपीएफमध्ये जमा केले जाते.
6 महिन्यांपूर्वी -
Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
Edelweiss Mutual Fund | एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. ही मासिक बचत आहे जी आपण दर महिन्याला करतो. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्याबाबत लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत. वास्तविक SIP मार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना करोडोमध्ये परतावा मिळतोय.
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग आणि टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | बुधवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 0.25 टक्क्यांनी वाढून 8.16 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला होता. तसेच स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे 1.12% आणि 1.13% वधारले होते. मागील काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी व्होडाफोन आयडिया शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर देतेय ही कंपनी, कुबेर कृपा करणारा शेअर, 1 वर्षात 3318% परतावा दिला - BOM: 539528
Bonus Share News | मल्टिबॅगर आयुष वेलनेस लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी आयुष वेलनेस शेअर 1.99 टक्के वाढून 112.80 रुपयांवर (BOM: 539528) पोहोचला होता. आयुष वेलनेस लिमिटेड कंपनी शेअरची ५२ आठवड्यांतील ही उच्चांकी किंमत आहे. (आयुष वेलनेस कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: IRB
IRB Infra Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी दिसून आली. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केट बुधवारी जोरदार (NSE: IRB) तेजीत होता. स्टॉक मार्केट निफ्टी २७० अंकांनी वधारून २४,४८४ वर बंद झाला होता. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर शेअर 2.75 टक्के वाढून 53 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | पैसे तयार ठेवा, नवीन IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | वर्ष २०२४ अनेक IPO गुंतणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहेत. अनेक IPO शेअरने स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होण्याच्या पहिल्या दिवशीच मल्टिबॅगर परतावा दिला आहे. आता गुंतवणूकदारांसाठी पुन्हा IPO गुंतवणुकीची संधी चालून आली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरबाबत फायद्याचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर २२९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून ३३ टक्क्यांनी (NSE: IRFC) घसरला आहे. 2023 आणि 2024 च्या सुरूवातीला IRFC शेअरने मोठा परतावा दिला होता. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.92 टक्के वाढून 154.35 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, RVNL कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने रेल्वे प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली होती. या बातमीनंतर RVNL शेअरमध्ये तेजी (NSE: RVNL) पाहायला मिळाली. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.18 टक्के वाढून 469.75 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 2 रुपये, रोज अप्पर सर्किट हिट, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी- Penny Stocks 2024
Penny Stocks | केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. बुधवारी केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअर 4.72% वाढून 2.44 रुपयांवर (NSE: KBCGLOBAL) पोहोचला होता. केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. (केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | रॉकेट तेजीने होणार कमाई, NTPC शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवारी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 1.34 टक्क्यांनी वाढून 408.50 रुपयांवर पोहोचला आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 0.91 टक्क्यांनी वधारून 80197.56 रुपयांवर (NSE: NTPC) पोहोचला होता. बुधवारी दिवसभरात NTPC शेअरने ४०८.१५ रुपयांचा उच्चांक आणि ४०३.१५ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON