महत्वाच्या बातम्या
-
Adani Power Share Price | गुंतवणूकदार अदानी पॉवर शेअर्स का विकत आहेत? स्टॉकबाबत तज्ज्ञ काय सांगत आहेत जाणून घ्या
Adani Power Share Price | अदानी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अदानी पॉवर स्टॉक YTD आधारे 16.69 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील वर्षी 22 ऑगस्ट 2022 रोजी अदानी पॉवर स्टॉक 432.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या वार्षिक उच्चांक पातळीवरून शेअरची किंमत 42.61 टक्क्यांनी घसरली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक 0.62 टक्क्यांच्या घसरणीसह 248.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 245.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिका स्थित शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाच्या विरोधात एक […]
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवाला कुटुंबीयांचा खास फेडरल बँक शेअर तेजीत आला, खरेदीची योग्य वेळ आली?
Federal Bank Share Price | फेडरल बँक स्टॉकमध्ये मागील काही दिवसांपासून अपट्रेण्ड पाहायला मिळत आहे. सोमवारी फेडरल बँक स्टॉक 1.15 टक्के वाढीसह 127.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून तिमाही दरम्यान एकूण ठेवी आणि कर्जदात्यांकडील ढोबळ कर्जामध्ये 21 टक्क्यांची वृध्दी झाली आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी फेडरल बँक स्टॉक 1.06 टक्के वाढीसह 133.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज शेअरने अपार परतावा दिला, एका लाखावर 1 कोटी परतावा, शेअर खरेदी करावा का?
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या इलेक्ट्रिकल उपकरणांचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या व्यवसायात शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 35 रुपयेवरून वाढून 3500 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 10,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3560 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 906.20 रुपये होती. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के घसरणीसह 3,524.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअरची टार्गेट प्राईस माहिती आहे? तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, डिटेल्स जाणून घ्या
Tata Motors Share Price | मागील काही महिन्यांपासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही तेजी पुढील काळात कायम राहू शकते. टाटा मोटर्स शेअर 670 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर 670 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील इतर तज्ञांनी देखील सरासरी लक्ष्य किंमत 589.02 रुपये निश्चित केली आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.67 टक्के घसरणीसह 587.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Senco Gold IPO | सेन्को गोल्ड IPO साठी खुला करण्यात आला, IPO तपशील वाचून पैसे लावा, जबरदस्त फायदा होईल
Senco Gold IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. 4 जुलै 2023 पासून सेन्को गोल्ड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 6 जुलै 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. सोने आणि हिऱ्यांचे दागिन्या संबंधित व्यापार करणाऱ्या सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअरची किंमत बँड 301 रुपये ते 317 रुपये प्रति इक्विटी शेअर ठेवण्यात आली आहे. सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहे. (Senco Gold Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार घसरले, पटापट तुमच्या शहरातील आजचे स्वस्त सोन्याचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | दोन महिन्यांपासून विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता सोने-चांदी हळूहळू खाली येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकेकाळी सोने 61739 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. पण त्यानंतर सोनं-चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आणि लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ताज्या अपडेटनुसार बुधवारी सोने आणि चांदी च्या दरात घसरण झाली आहे. येत्या काळात सोने-चांदीत पुन्हा एकदा तेजी येऊ शकते. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | अल्पावधीत पैसे झटपट वाढवणारे 10 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या 5 दिवसात मालामाल व्हाल, लिस्ट पाहा
Quick Money Shares | वेदांत अॅसेट : मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत अल्पावधीत 48.70 रुपयेवरून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. या काळात शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 37.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, गुंतवणूक करून कमाईची मोठी संधी
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मे 2023 पासून मजबूत तेजी पाहायला मिळतं आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 52.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 17.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Bajaj Finance Share Price | बजाज फायनान्स शेअरने एका दिवसात 8 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
Bajaj Finance Share Price | बजाज फायनान्स कंपनीच्या शेअर्सनी नवीन रेकॉर्ड बनवला आहे. बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 7916.70 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमतीवर ट्रेड करत होते. बजाज फायनान्स कंपनीने बिझनेस अपडेट जाहीर केल्यानंतर शेअर्समधे तुफान खरेदी पाहायला मिळाली होती. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के घसरणीसह 7,810.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5487.25 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स शेअर अप्पर सर्किट तोडत आहे, या तुफान तेजीचा फायदा घेणार?
Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 2,207.53 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. (Genus Share Price)
2 वर्षांपूर्वी -
JSW Energy Share Price | मल्टिबॅगर JSW एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूक करून फायदा घेणार?
JSW Energy Share Price | JSW एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 3 जुलै 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या वीज उत्पादक कंपनीचे शेअर्स 4 जुलै 2023 रोजी 295.10 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी JSW एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.23 टक्के वाढीसह 306.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2020-23 या काळात JSW एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 502.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या काळात सेन्सेक्स देखील 90 टक्के वाढला आहे.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल स्टॉकमध्ये तेजी-मंदीचे चक्र फिरू लागले, स्टॉक खरेदी करावा का? शेअरची कामगिरी पाहून निर्णय घ्या
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या TTML कंपनीचे शेअर्स 4 जुलै 2023 रोजी सुसुत तेजीत धावत होते. TTML कंपनीचे शेअर्स काल 7.37 टक्के वाढीसह 76.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज स्टॉकमध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी TTML कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 75.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा देणाऱ्या TTML स्टॉकची किंमत 149.95 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 49 टक्के कमजोर झाले आहेत. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 49.80 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | या कंपन्या फ्री बोनस शेअर्स वाटप करणार आहेत, लिस्ट सेव्ह करा, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
Bonus Shares | रोटो पंप्स लिमिटेड : सेबीला दिलेल्या माहितीत या कंपनीने कळवले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 शेअरवर 1 शेअर मोफत वाटप करणार आहे. या बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख म्हणून 8 जुलै 2023 हा दिवस जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी ही कंपनी एक्स-बोनस ट्रेड करेल. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 754.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 69.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के घसरणीसह 780.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनीअरिंग शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब बदलले, अल्पावधीत दिला 2,000 टक्के पेक्षा जास्त परतावा
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 3 जुलै 2023 रोजी NSE एक्सचेंजच्या मेनबोर्डवर स्थलांतरित करण्यात आले आहेत. स्टॉक एक्स्चेंज इक्विटीकडे सूची करारासह सूचीकरण अर्ज सादर केल्यानंतर जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर स्थलांतराला अंतिम मंजुरी देण्यात आली होती. (Gensol Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Shilpa Medicare Share Price | शिल्पा मेडिकेअर कंपनीने राइट्स इश्यू जाहीर केला, शेअरने घेतली उसळी, गुंतवणूकीपूर्वी तपशील वाचा
Shilpa Medicare Share Price | सध्या जर तुम्ही झटपट पैसे वाढवणाऱ्या स्टॉकच्या शोधत असाल तर शिल्पा मेडिकेअर कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवा. मागील शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 15.74 टक्क्यांच्या वाढीसह 285 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता या कंपनीने राइट्स इश्यू जारी करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअरने एका वर्षात पैसे 4 पट वाढवले, सरकारी शेअरची पूर्ण कामगिरी पाहा
Mazagon Dock Share Price | माझागाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये काल बंपर तेजी पाहायला मिळाली होती. सोमवारी हा स्टॉक 7 टक्के वाढीसह 1,341 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज माझागाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीची विक्री वाढली, शेअरला मजबूत फायदा होणार? स्टॉक खरेदी वाढली
Tata Motors Share Price | मागील काही महिन्यांपासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमधे सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. आता टाटा मोटर्स कंपनीच्या देशांतर्गत वार्षिक विक्रीमध्ये एक टक्क्याची वाढ झाली असून, कंपनीची वार्षिक विक्री 80,383 युनिट्सवर पोहोचली आहे. टाटा मोटर्स कंपनीने जून 2022 मध्ये एकूण 79,606 वाहनांची विक्री केली होती. टाटा मोटर्स कंपनीने माहिती दिली की, देशांतर्गत प्रवासी वाहनांची आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांची एकूण विक्री जून 2022 मधील 45,197 युनिट्सच्या तुलनेत जून 2023 मध्ये 47,235 युनिट्स नोंदवली गेली आहे. म्हणजेच त्यात तब्बल पाच टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के वाढीसह 591.90 रुपये किमतीवर क्लोज झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shriram Pistons Share Price | मल्टिबॅगर श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज शेअरमध्ये तेजी, आता गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घेणार
Shriram Pistons Share Price | शेअर बाजारात असे अनेक कंपन्या आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करतात. आणि भरघोस परतावा देखील कमावून देतात. असाच एक स्टॉक तज्ज्ञांच्या नजरेत पडला आहे. या स्टॉकचे नाव आहे, श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज लिमिटेड. या कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज कंपनीने गुंतवणुकदारांना एक शेअरवर 1 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी श्रीराम पिस्टन्स अँड रिंग्ज कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 2075 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | होय! फक्त 23 रुपयाचा एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स शेअर तुफान तेजीत, शेअरमधील तेजीचे कारण जाणून घ्या
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीची सध्या शेअर बाजारात मोठी चर्चा होत आहे. कारण कंपनीने एक मोठी ऑर्डर प्राप्त केली आहे. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला उत्तर विभाग रेल्वे दिल्ली विभागाकडून दूरसंचार संबंधित प्रवासी सुविधा प्रदान करण्याची आणि दिव्यांगजनांसाठी माहिती प्रणालीचा विस्तार तसेच अमृत भारत स्थानकाच्या संदर्भात युटिलिटी रिलोकेशनशी संबंधित काम करण्याचे कंत्राट मिळाले आहे. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 23.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | काय सांगता? अवघ्या एका आठवड्यात 64 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या 10 शेअर्सची लिस्ट पाहा, मालामाल व्हाल
Hot Stocks | श्री रामा मल्टी : एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 10.53 रुपये किंमतवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.95 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 64.43 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN