महत्वाच्या बातम्या
-
AKI India Share Price | AKI इंडिया शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवले, आता स्टॉक स्प्लिट होतोय, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
AKI India Share Price | AKI इंडिया या स्मॉल कॅप कंपनीच्या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. आता ही कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करणार आहे. यानंतर गुंतवणुकदारांना शेअर्स स्वस्त किमतीवर उपलब्ध होतील.
2 वर्षांपूर्वी -
Sprayking Agro Share Price | 21 रुपयाच्या शेअरचा धुमाकूळ! मागील 6 महिन्यांत शेअरने 600 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Sprayking Agro Share Price| सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी भरघोस परतावा देणारा मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तुम्ही स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवू शकता. स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बक्कळ पैसा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 600 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील शुक्रवारी स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीचे शेअर 0.23 टक्क्यांच्या घसरणींसह 170.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीवसह 161.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 179.71 कोटी रुपये आहे. तर हा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 177.90 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 12.06 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group in Focus | काय सांगता? आता सर्व भारतीयांशी संबंधित IRCTC रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुद्धा अदाणींकडे जाणार? हळूच शिरकाव
Adani Group in Focus | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचा भाग असलेली अदानी डिजिटल लॅब्स आता रेल्वे तिकीट विक्रीच्या व्यवसायात उतरणार आहे. आयआरसीटीसीकडून अधिकृत तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्रेनमन खरेदी करण्यासाठी कंपनीने स्टार्क एंटरप्रायझेस या आपल्या मालकीच्या कंपनीशी करार केला आहे, ज्याअंतर्गत अदानी डिजिटल ट्रेनमॅनचे पूर्णपणे अधिग्रहण करेल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याच्या दरांमध्ये जोरदार घसरण, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या महिनाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही सोमवारी संमिश्र कल दिसून आला. आज सोमवारी सोन्या-चांदीत घसरण होण्याचे वातावरण होते. 5 मे रोजी 61739 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलेले सोने आता 60,000 रुपयांच्या खाली आले आहे. तर चांदीचा भाव 77,280 रुपयांवरून 72,000 रुपयांवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | होय! एका आठवड्यात मालामाल करणारे टॉप 10 स्टॉक सेव्ह करा, अल्पावधीत 36 ते 59 टक्के परतावा मिळतोय
Quick Money Shares | जोन्जुआ ओव्हरसीज : एक आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 9.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.26 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अशाप्रकारे मागील एका आठवड्याभरात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 24.11 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Annapurna Swadisht Share Price | अन्नपूर्णा स्वादिष्ट शेअरने 9 महिन्यांत गुंतवणूकदारांना 300 टक्क्याहून अधिक परतावा दिला, खरेदी करणार?
Annapurna Swadisht Share Price | अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचा IPO 9 महिन्यांपूर्वी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. याकाळात अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 68-70 रुपये निश्चित करण्यात आली होती. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना शेअर्स 70 रुपये किमतीवर वाटप केले होते. तर या कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर 120 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. अन्नपूर्णा स्वादिष्ट कंपनीचे शेअर्स 16 जून 2023 रोजी 251 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 250 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Vegetable Markets | आधीचे बुरे दिन बरे होते? अच्छे दिनच्या नादात रोजच्या भाज्या आणि चिकनचे दर सारखेच झाले, महागाई शिगेला पोहोचली
Inflation Effect | मागील १० वर्षात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात रोज लागणारा भाजीपाला सुद्धा परवडत नाही अशी स्थिती झाली आहे. मिळकत वाढेना आणि महागाई नियंत्रीत होईना अशा दुहेरी कात्रीत सामान्य लोकं अडकली आहेत. २०२४ मध्ये ‘अच्छे दिन आणे वाले है’ असे नारे देत आणि महागाई-बेरोजगारी कमी करण्याचे वचन देतं पंतप्रधान पदावर विराजमान झालेले नरेंद्र मोदी आता लोकांना ‘बजरंगबली की जय बोलून मतदान करा’ असं भर सभेतून सांगताना महागाईवर एक शब्द देखील बोलताना दिसत नाहीत. त्यात आता इतर नैसर्गिक परिणामांमुळे महागाई अजून वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
NPS Login | पगारदारांनो! NPS नियमात बदल, 60 टक्क्यांपर्यंत रक्कम हप्त्यात काढता येणार, नवा नियम कधी लागू होणार?
NPS Login | पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (पीएफआरडीए) या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात एक विशेष नवीन नियम लागू करू शकते. या अंतर्गत राष्ट्रीय पेन्शन योजनेचे (एनपीएस) खातेदार ६० टक्के रक्कम पद्धतशीरपणे काढू शकतात. यापूर्वी केवळ एकदाच पैसे काढण्याची परवानगी होती. पीएफआरडीएच्या या बदलाचा लाखो लोकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे एनपीएस लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअरमध्ये तेजी! 1 महिन्यात शेअरची किंमत 15 टक्के वाढली, गुंतवणूक करून तेजीचा फायदा घेणार?
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ई-कॉमर्स कंपनी नायकाचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 138.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 145.50 रुपये किमतीवर पोहचले होते. नायका कंपनीच्या शेअर्समधील तेजीचा फायदा गुंतवणुकदारांना होत आहे. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के वाढीसह 146.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सच्या शोधात आहात? सोम डिस्टिलरीज आणि टिळकनगर इंडस्ट्रीज शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत
Multibagger Stocks | आज या लेखात आपण 2 अशा कंपन्यांच्या स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या दोन कंपन्या मुख्यतः मद्य निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. या कंपन्याचे नाव आहे, सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड आणि टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड. मागील एका वर्षभरात या मद्य कंपनीच्या शेअर्सनी आपल्या स्टॉक धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods share Price | 12 रुपयाचा मिष्टान्न फूड शेअर जबरदस्त तेजीत, पैसा गुणाकारात वाढवतोय, आजही 9.03% अप्पर सर्किटवर
Mishtann Foods share Price | मागील एका महिन्यापासून मिष्टान्न फूड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील एका महिन्यात मिष्टान्न फूड कंपनीच्या शेअरची किंमत 7.25 रुपये किमतीवरून 9.70 रुपये किमतीवर पोहचली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 33.79 टक्के परतवा कमावला आहे. मिष्टान्न फूड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 11.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीजवळ पोहचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, 1 महिन्यात शेअरने 30.22% परतावा दिला
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. तर आजही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 23.98 रुपये किमतीवर पोहचले होते. 9 जून 2023 पासून या स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 23.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RITES Share Price | झिम्बाब्वे रेल्वेकडून या सरकारी कंपनीला 664 कोटी रुपयांची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
RITES Share Price | ‘राइट्स’ला यापूर्वीच रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेसकडून (RITES) मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. झिम्बाब्वे रेल्वेने या कंपनीला हे काम दिले आहे. या प्रकल्पाची किंमत ६६४ कोटी ७३ लाख रुपये आहे. या वर्क ऑर्डरची माहिती शेअर बाजाराला मिळताच कंपनीचे शेअर्स गगनाला भिडण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी राइट्सचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वधारला.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Special Schemes | एसबीआय बँकेच्या 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा मोठा परतावा, बॅंकेत रांगा वाढल्या
SBI Bank Special Schemes | स्टेट बँक ऑफ इंडिया अनेकदा आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा जास्त बचत योजना सुरू करते. यावेळीही गुंतवणूकदारांना चांगली संधी आहे. खरं तर एसबीआयच्या या दोन खास योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकाला सामान्य मुदत ठेवीपेक्षा जास्त व्याज दर दिला जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोनं खरेदीची चांगली संधी, भाव खूप खाली घसरला, जाणून घ्या आजचे नवे दर
Gold Price Today | जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त बातमी आहे. आजचे 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर पाहा. आज देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,580 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,580 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी, शेअर पुढील काळात तेजीत येणार
Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअरने इंट्रा-डे ट्रेडमध्ये 440 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये वाढीचे प्रमुख कारण म्हणजे, युरोप आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून कंपनीला मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी येताच गुंतवणूकदारांनी रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली.
2 वर्षांपूर्वी -
Adani Green Energy Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, गुंतवणूकदारांना फायदा होणार? सविस्तर माहिती
Adani Green Energy Share Price| अदानी समूहचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला आशिया खंडात अक्षय ऊर्जा क्षेत्रात पहिले स्थान मिळाले आहे. रिसर्च अँड रेटिंग एजन्सी ISS ESG ने आपल्या रेटिंगमध्ये अदानी ग्रीन कंपनीला आशियात प्रथम क्रमांकाने गौरवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Wagons Share Price | टिटागढ़ रेल सिस्टीम्स शेअरमध्ये बंपर तेजी येणार? फायदा घेण्यासाठी नेमकं कारण जाणून घ्या
Titagarh Wagons Share Price | टिटागढ़ रेल सिस्टीम्स आणि भारत सरकारच्या मालकीच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्स मध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. Titagarh Rail Systems आणि BHEL कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या कन्सोर्टियमने वंदे भारत गाड्या बनवण्याचा करार केला आहे. टिटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 432 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या पातळी किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी शेअरमध्ये बंपर तेजी, नेमकं कारण काय? एका बातमीने खरेदी वाढली
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून 52 कोटी रुपये मूल्याची मोठी वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही बातमी पसरताच पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स तेजीत आले. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के वाढीसह 580.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Gulshan Polyols Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या गुलशन पॉलिओल्स शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
Gulshan Polyols Share Price | गुलशन पॉलिओल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1200 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 5=या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. गुलशन पॉलिओल्स लिमिटेड कंपनीने या बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. एक्स बोनस तारीख आणि रेकॉर्ड तारीख पुढील आठवड्यात असेल, याची गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी गुलशन पॉलिओल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 278.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK