महत्वाच्या बातम्या
-
Adani Total Gas Share Price | 'अदानी टोटल गॅस'चा शेअर गॅसवर, शेअरच्या किंमतीत अफाट घसरण, स्टॉक खरेदी करावा की नाही?
Adani Total Gas Share Price | जानेवारी महिन्यात हिंडनबर्ग फर्मने अदानी समुहावर एक अहवाल जाहीर केला, आणि त्यामुळे अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स अजूनही या धक्क्यातून सावरले नाही. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. हिंडनबर्ग अहवाल जाहीर झाल्यापासून आतपर्यंत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 80 टक्के कमजोर झाले आहेत. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 699.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Adani Total Gas Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
2000 Notes Effect | उन्हात सुट्ट्या काढून जनतेच्या बँकेत फेऱ्या, लग्नकार्याच्या दिवसात सामान्यांना फटका, आगामी निवडणुकीत हा मुद्दा भाजपला भोवणार
2000 Notes Effect | आरबीआयच्या एका निर्णयाने पुन्हा एकदा लोकांच्या मनात पुन्हा नोटबंदीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने काल रात्री 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता आरबीआय यापुढे त्यांची छपाई करणार नाही. आरबीआयच्या या निर्णयामुळे ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना सर्वाधिक त्रास होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
2000 Notes Exchanged | 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता न आल्यास काय कायदेशीर कारवाई होणार? हे लक्षात ठेवा
2000 Notes Exchanged | आरबीआयच्या एका निर्णयाने पुन्हा एकदा लोकांच्या मनात पुन्हा नोटबंदीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने काल रात्री 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता आरबीआय यापुढे त्यांची छपाई करणार नाही. ज्या हेतूने ते सुरू करण्यात आले होते, ते पूर्ण झाले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हापासून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना सर्वाधिक त्रास होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | खरं की काय? होय! ही आहे मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 261% परतावा दिला, योजना जाणून घ्या
HDFC Mutual Fund | ‘एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड’ ने त्याच्या स्थापनेपासून आता पर्यंत लोकांना 261.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंडाच्या श्रेणीत ही एक उत्कृष्ट कामगिरी करणारी योजना मानली जाते. ‘एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड’ ही म्युचुअल फंड योजना 1 फेब्रुवारी 1994 रोजी सुरू करण्यात आली होती. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 63.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ या म्युचुअल फंडाची संपूर्ण माहिती. (HDFC Balanced Advantage Fund – Growth latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
YouTube Vs Twitter | यु-ट्युबला पर्याय ट्विटरचा! संपूर्ण सिनेमाचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकाल, पैसे कमाईचा मार्ग खुला
YouTube Vs Twitter | ट्विटरची सूत्रे एलन मस्क यांच्या हाती आल्यापासून एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेतले जात आहेत. ट्विटरवर आता अनेक नवे फीचर्स मिळत आहेत. आता मस्क यांनी एक नवी घोषणा केली आहे आणि माहिती दिली आहे की युझर्स आता या प्लॅटफॉर्मवर दोन तास किंवा 8 जीबी आकाराचे व्हिडिओ पोस्ट करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
RBI withdraws Rs 2000 Notes | डोक्याला ताप! तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत? RBI नोटा परत मागवणार, शेवटची तारीख पहा
RBI on 2000 Note | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दोन हजाररुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. रिझव् र्ह बँकेने बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, या नोटा कायम राहणार आहेत. म्हणजेच जर तुमच्याकडे 2,000 रुपयांची नोट असेल तर त्याची वैधता कायम राहील.
2 वर्षांपूर्वी -
RBI To Modi Govt | लोकसभा निवडणुकीपूर्वी RBI कडून मोदी सरकारला मोठं गिफ्ट, 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्यास मान्यता
RBI To Modi Govt | भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्यास शुक्रवारी मान्यता दिली. विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष २०२२) लाभांश देण्याच्या जवळपास तिप्पट आहे.
2 वर्षांपूर्वी -
Auro Laboratories Share Price | 'ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड' शेअर एका दिवसात 20 टक्के वाढला, अचानक शेअर खरेदी वाढण्याचं कारण?
Auro Laboratories Share Price | ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ या फार्मा सेक्टरशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. काल ट्रेडिंग सेशन दरम्यान ‘ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 97.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Cressanda Solutions Share Price | 'क्रेसेंडा सोल्यूशन्स' शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, अल्पावधीत दिला 14000% परतावा, डिटेल्स पहा
Cressanda Solutions Share Price | ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 14000 टक्के नफा कमावून दिला आहे. क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीचे शेअर 19 पैशांवरून वाढून आता 27 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 42.25 रुपये होती. तर क्रेसेंडा सोल्यूशन्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 17.35 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘क्रेसेंडा सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 26.28 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SEL Manufacturing Share Price | 'एसईएल मॅन्युफॅक्चरिंग' कंपनीचे शेअर्स घसरले, गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअर किती स्वस्त झालाय?
SEL Manufacturing Share Price | ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के घसरणीसह 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आले आहेत. मागील एका वर्षभरापासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | 'ब्राइटकॉम ग्रुप' शेअरच्या तेजीला ब्रेक, शेअरची उलटी घसरगुंडी सुरू, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्सची तेजी आता मंद होत आहे. मागील काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किट तोडणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली आहे. आज हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला होता. काल देखील शेअरची किंमत 5 टक्क्यांच्या घसरणीसह 15.77 रुपये किमतीवर आली होती. पाच वर्षांपूर्वी हा स्टॉक 2.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज हा स्टॉक 14 रुपयेवर पोहोचला आहे. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 4.82 टक्के घसरणीसह 14.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत
2 वर्षांपूर्वी -
Adani Vs Hindenburg Report | हिंडेनबर्ग वाद, सेबीच्या नियमांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, तज्ज्ञांच्या समितीकडून अदानी समूहाला क्लीन चिट
Adani Vs Hindenburg Report | अदानी समूहासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने अदानी समूहाला क्लीन चिट दिली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या आरोपांची ही समिती चौकशी करत आहे. बाजार नियामक सेबीच्या नियमांमध्ये कोणत्याही त्रुटी दिसत नाहीत, असेही तज्ज्ञ समितीने म्हटले आहे. अदानी समूहाच्या वतीने शेअर्सच्या किमतीत कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही आणि किरकोळ गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी समूहाने आवश्यक पावले उचलली आहेत, असे तज्ज्ञ समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Honeywell Automation Share Price | हनीवेल शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवून सय्यम पाळणाऱ्या गुंतवणूकदारांना 1.56 कोटी रुपये परतावा मिळाला
Honeywell Automation Share Price | ‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया’ कंपनीच्या शेअर्सने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमधे कमालीची वाढ नोंदवली होती. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. ‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया’ कंपनीचे शेअर्स काल 9 टक्के वाढीसह 41067.15 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. म्हणजे एका दिवसात ‘हनीवेल ऑटोमेशन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 3562 रुपये वाढले. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 41,250 रुपये ही नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. हनीवेल ऑटोमेशन इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 37504.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 44322.70 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.62 टक्के घसरणीसह 39,151.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Krishca Strapping Solutions IPO | 'कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स' कंपनीचा IPO सूचीबद्ध होण्यास सज्ज, स्टॉक GMP आणि IPO तपशील जाणून घ्या
Krishca Strapping Solutions IPO | ‘कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स’ या स्मॉल कॅप कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अद्भूत प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO शेअर बाजारात एकूण 127.16 पट सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 291.94 पट सबस्क्राइब झाला आहे. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा एकूण 150.47 पट सबस्क्राईब झाला आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 5 पट सबस्क्राईब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vedant Fashions Share Price | IPO लाँच नंतर 'वेदांत फॅशन' कंपनीचे शेअर्स प्रथमच स्वस्त झाले, सध्याचा स्थितीत पुढे फायदा होईल का?
Vedant Fashions Share Price | भारतातील प्रसिद्ध विवाह पोशाख ब्रँड ‘मान्यवर’ या ब्रँडची पालक कंपनी ‘वेदांत फॅशन’ चे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांनी खाली आले होते. सुरुवातीच्या काही तासात स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत 1,195 रुपयेवर आली होती. आजही या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘वेदांत फॅशन’ कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के घसरणीसह 1,231.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
ITC Share Price | मल्टिबॅगर आयटीसी कंपनीचा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस आणि शेअरचा तपशील पहा
ITC Share Price | ‘आयटीसी लिमीटेड’ या भारतातील प्रसिद्ध एफएमसीजी कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘आयटीसी लिमीटेड’ कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 432.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारी हा स्टॉक 427.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 8 मे 2023 रोजी ‘आयटीसी लिमीटेड’ कंपनीचे शेअर्स 433.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 420.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Veerkrupa Jewellers Share Price | ज्वेलर्स कंपनीचा चमकदार शेअर, 127 टक्के परतावा, फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ, रेकॉर्ड डेट पहा
Veerkrupa Jewellers Share Price | ‘वीरकृपा ज्वेलर्स’ ही कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Veerkrupa Jewellers Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Restaurant Brands Asia Share Price | बर्गर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीचा शेअर एकदिवसात 14% वाढला, स्टॉकची डिटेल्स पहा
Restaurant Brands Asia Share Price| ‘रेस्टॉरंट ब्रँड एशिया’ या ‘बर्गर किंग रेस्टॉरंट’ चालवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी रेस्टॉरंट बँड एशिया कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 128.45 रुपये किमतीवर पोहोचले होते. रेस्टॉरंट ब्रँड्स एशिया कंपनीचे शेअर्स दिवसा अखेर 14 टक्क्यांच्या वाढीसह 122.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 120.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! सोन्यात दरात घसरण सुरूच, आजही भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | आज सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे येथे सोने ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीच्या खाली जात आहे. सोन्या-चांदीचे दर घसरल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या छुप्या शेअरवरने 7000 टक्के परतावा प्लस 606 टक्के डिव्हीडंड, खरेदी करणार?
Tata Elxsi Share Price | ‘टाटा एलेक्सी’ या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. हा तिमाहीत कंपनीने 201.5 कोटी रुपये नफा कमावला आहे. टाटा एलेक्सी कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी वाढला आहे. टाटा एलेक्सी कंपनीने मागील वर्षी मार्च 2022 तिमाहीत 160.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7001.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 10,760.40 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के घसरणीसह 6,789.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL