महत्वाच्या बातम्या
-
Pan Card for TDS Status | पॅन कार्डद्वारे टीडीएस स्टेटस जाणून घेणे खूप सोपे | या सोप्या स्टेप्स फॉलो करा
प्राप्तिकराच्या नियमानुसार या रकमेवर विशिष्ट रक्कम भरल्यावर कर लागू केला जातो. कमिशन असो, पगार असो वा दुसऱ्या स्रोतातून मिळणारे उत्पन्न असो, त्यातून कराचा काही भाग कापला जातो. कपात केलेली रक्कम अर्थात टीडीएस पर्मनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅनमध्ये जमा केली जाते. आज एकाच व्यक्तीचे उत्पन्न अनेक स्रोतांतून मिळते.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 10 अत्यंत स्वस्त पेनी शेअर्स | आज 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा | स्टॉक्सची यादी सेव्ह करा
पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | आधी 5 महिन्यात 100 टक्के रिटर्न | आता हा शेअर 375 रुपयांवर जाणार
गेल्या वर्षभरात एलकॉन इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर याच काळात निफ्टी 50 निर्देशांक 5 टक्क्यांनी वधारला होता. हा शेअर अजूनही तेजीत आहे, जो पुढील 6 महिन्यांत 300-375 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो. एस अँड पी बीएसई स्मॉलकॅप इंडेक्सच्या या शेअरवर तज्ज्ञ तेजी दाखवत असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Loan EMI Hike | रेपो रेट वाढल्याने तुमचा गृहकर्ज, कार लोन आणि पर्सनल लोनचा EMI इतक्या रुपयांनी वाढणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज पुन्हा एकदा रेपो दरात वाढ जाहीर केली. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्याची घोषणा केली. यानंतर रेपो रेट 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के झाला.
3 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | जबरदस्त कमाईची संधी | स्वस्त झालेला हा शेअर आता 50 टक्के परतावा देऊ शकतो
पेटीएम या डिजिटल पेमेंट अॅपची मूळ कंपनी असलेल्या वन97 कम्युनिकेशन्सच्या स्टॉकवर सध्या जगभरातील ब्रोकरेज हाऊसची नजर आहे. एक दिवस आधी जेपी मॉर्गन यांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. आता आणखी एका ब्रोकरेज हाऊसनेही या स्टॉकबद्दल खूप आशा व्यक्त केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Business Idea | छोट्याश्या जागेत किंवा घरातूनही सुरु करू शकता हे ५ कमी गुंतवणुकीचे उद्योग | अधिक जाणून घ्या
व्यवसाय सुरू करणे म्हणजे आपली कल्पना साकार करण्यासारखे आहे. पण महत्त्वाकांक्षी लोक अनेकदा संघर्ष करून गुंतवणूक करतात आणि आपल्या कल्पनेचे यश संपादन करून सस व्यवसाय सुरू करतात. तुमच्या मनात अनेक कल्पना असतील, पण अनेक वेळा या कल्पनांमधून योग्य कल्पना निवडून त्या पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे जाणे कठीण असते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी सुरुवात करण्यासाठी 5 सोप्या आणि कमी पैशाच्या व्यवसायांची माहिती घेऊन आलो आहोत. कोणीही त्यांना कोठेही आणि कधीही सुरू करू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Car Loan Tips | तुम्हाला अगदी सहज मिळेल कार लोन | केवळ या 4 टिप्स लक्षात ठेवा
जर तुम्ही तुमच्या ड्रीम कार राइडसाठी कार लोन प्लॅन करत असाल तर काही महत्त्वाची तयारी आधीच करायला हवी. आजच्या काळात कार लोन घेणं सोपं आहे. ग्राहकाची गरज, उत्पन्न आणि परतफेडीची क्षमता पाहून बँका गाडीला सहज निधी देतात.
3 वर्षांपूर्वी -
Home Loan EMI | तुमच्या कर्जाच्या ईएमआयवर अजून एक धक्का | आता कर्जाचा ईएमआय किती वाढणार पहा
अनियंत्रित महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पुन्हा एकदा कर्जे महाग केली आहेत. रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एमपीसी बैठकीच्या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, रेपो दरात 0.50 टक्के वाढ करण्यात आली आहे. रेपो रेट आता वाढून ४.९० टक्के झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock Investment | दिग्गजांना फॉलो करून असे शेअर्स निवडा आणि सय्यम ठेवा | रु. 32 च्या शेअरने 1 लाखाचे 1 कोटी केले
राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दमाणी, रमेश दमाणी, आशिष कचोलिया, अनिलकुमार गोयल, डॉली खन्ना यांच्यासह नामवंत गुंतवणूकदारांचा शेअरहोल्डिंग पॅटर्न दलाल स्ट्रीटवर अनेक गुंतवणूकदार फॉलो करतात. गेल्या 10 वर्षात त्यांच्या सध्याच्या पोर्टफोलिओच्या काही शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. जाणून घेऊया कोणत्या स्टॉकने किती रिटर्न दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Vehicle Loan | तुम्ही खासगी फायनान्स कंपन्यांकडून वाहन खरेदीसाठी कर्ज घेणार आहात? | आधी ही बातमी वाचा
खासगी फायनान्स कंपन्यांकडून वाहनकर्ज घेणाऱ्या सायबर ठगांचेही लक्ष्य आता वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करणाऱ्यांचे लक्ष्य समोर आले आहे. कागदपत्रांअभावी कर्ज रद्द होण्याची भीती दाखवून किंवा कमी रकमेचा चेक जमा करण्याच्या बहाण्याने सायबर फसवणूक करणारे अशा लोकांचा डेटा गोळा करून पैसे उकळत आहेत. तीन महिन्यांत पोलिसांच्या सायबर सेलकडे अशा सात तक्रारी आल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Gold Fund Investment | हे गोल्ड फंड गुंतवणूकदारांची संपत्ती वेगाने वाढवत आहेत | तुम्हाला वाढवायची आहे?
महागाईमुळे पैशाची क्रयशक्ती कमी होते. जर तुम्ही महागाईकडे दुर्लक्ष केलंत, तर तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूनही तुमची उद्दिष्टं चुकवू शकता. तथापि, उच्च चलनवाढीच्या काळात चांगल्या कामगिरी करणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करून आपण चलनवाढीचा प्रभाव कमी करू शकता. वाढत्या महागाईविरोधात सोने हेज म्हणून काम करते.
3 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसीचा शेअर 21 टक्क्यांपर्यंत कोसळला | तज्ज्ञांचा या स्टॉकपासून लांब राहण्याचा सल्ला?
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शेअर्सनी मंगळवारी घसरणीच्या बाबतीत नवा विक्रम केला. बीएसई वर आज कंपनीचे समभाग 3.15% घसरणीसह 752.90 रुपयांवर बंद झाले. गेल्या महिन्यात दलाल स्ट्रीटवर पदार्पण केल्यापासून एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. सध्या हा शेअर 949 रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत 21 टक्क्यांहून अधिक खाली आला आहे. आजच्या घसरणीनंतर गेल्या 16 ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसीच्या शेअरहोल्डर्सला 1,23,686 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 10 अत्यंत स्वस्त पेनी शेअर्स | आज 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा | स्टॉक्सची यादी सेव्ह करा
पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | हे आहेत 80 पैसे ते 8 रुपयांचे शेअर्स | 1 वर्षात गुंतवणुकीचे पैसे चौपट केले
काही पेनी स्टॉक्स गेल्या वर्षभरात दमदार परतावा देऊन मल्टिबॅगर्स असल्याचे सिद्ध झाले आहे. एका वर्षात 80 पैशांपासून ते 10 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या 5 शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 6 पटीजवळ नेले आहेत. या शेअर्समध्ये अंकित मेटल पव्हरचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | हा लाईफ बदलणारा 25 पैशाचा शेअर कोणाकडे आहे? | १ लाखाचे 2 कोटी केले
शेअर बाजारातील अस्थिरतेदरम्यान काही पैशाच्या शेअर्सची कामगिरी उत्तम आहे. या जोखमीच्या छोट्या शेअर्सनी मोठा परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात 5 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या दोन शेअर्सनी इतक्या जोरात उसळी घेतली आहे की, त्यांनी थेट 9 रुपयांचा टप्पा पार केला आहे. आपण झेनिथ बिर्ला आणि राज रेयॉन यांच्याबद्दल बोलत आहोत. या दोन्ही शेअर्सनी एका महिन्यात अनुक्रमे १६३.७७ टक्के आणि ११६.४७ टक्के बंपर परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या कंपनीचे शेअर्स ज्यांच्याकडे आहेत त्यांचं नशीब बदललं | 1 लाखाचे तब्बल 5 कोटी रुपये झाले
टाटा समूहाच्या कंपनीच्या शेअर्सनी थ्रोबॅक परतावा दिला आहे. टाटा समूहाची ही कंपनी म्हणजे टाटा एलेक्सि. टाटा एलेक्सिच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास ५० हजार टक्के परतावा दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स १७ रुपयांवरून ८,६०० रुपयांवर पोहोचले आहेत. टाटा एलेक्सिच्या शेअर्सनी यंदा आतापर्यंत गुंतवणूकदारांना ४७ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ५२ आठवड्यांतील उच्चांकी ९,४२० रुपये आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Inflation Alert | महागाई अजून भडकू शकते | तुमच्या महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडणार
महागाईवर मात करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये महागडे कच्चे तेल अडचणीत भर घालण्याची शक्यता आहे. सोमवारी व्यापारात एका क्षणी कच्च्या तेलाने १२१ डॉलरचा टप्पा ओलांडला. युरोपीय महासंघाने रशियाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर कच्च्या तेलाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. कच्चे तेल महाग झाले तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा दबाव वाढतो, त्यामुळे महागाई आणखी भडकू शकते.
3 वर्षांपूर्वी -
My EPF Money | तुमचे हक्काचे ईपीएफमधील पैसे अधिक प्रमाणात शेअर बाजारात गुंतवले जाणार | हे आहे कारण
शेअरधारकांना अधिक परतावा देण्याच्या दृष्टीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आता शेअर बाजारातील गुंतवणुकीची टक्केवारी वाढविण्याच्या तयारीत आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने आता शेअर बाजारात सुमारे १५ टक्के रक्कम गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटते उत्पन्न आणि वाढती देणी पाहता ही गुंतवणुकीची रक्कम 15 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Elon Musk on Twitter Deal | एलॉन मस्क यांचा ट्विटरला डील रद्द करण्याचा इशारा | काय दिलं कारण?
मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर ४४ अब्ज डॉलरला खरेदी करण्याच्या ऑफरपासून माघार घेण्याची धमकी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी दिली आहे. सोमवारच्या रिपोर्टनुसार मस्क यांनी ट्विटरने आपल्या फेक युजर अकाउंटचा डेटा लपवल्याचा आरोप करत ही धमकी दिली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांनी आरोप केला आहे की, ट्विटर आपल्याला स्पॅम बॉट अकाउंट्स म्हणजेच फेक अकाउंट्सबद्दल संपूर्ण माहिती देत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | आज या पेनी शेअर्समधून फक्त 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत कमाई | स्टॉक्सची यादी
पेनी स्टॉक हा कमी किमतीच्या आणि अति उच्च-जोखीम असलेल्या लिमिटेड कंपन्यांच्या शेअरचा एक प्रकार आहे. असे शेअर्स अत्यंत धोक्याची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या आणि कमी पैशांमध्ये लाखो करोडोचा परतावा मिळण्याच्या आशेने आणि वाढीच्या भ्रमाने गुंतवणूकदारांना भुरळ घालतात. अशा पेनी शेअर्सच्या गुंतवणूकदारांचं मुख्य उद्धिष्ट पैसे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करणे हेच असते. मात्र पेनी शेअर्समधील गुंतवणुकीतून प्रचंड तोटा होण्याची उशक्यता अधिक असल्याने नेहमी काळजी घ्यावी असा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ नेहमीच देतात. अनेकदा असे धोकादायक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांचे नशीब देखील बदलतात हे देखील तेवढंच सत्य आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC