ग्राहकांना काहीसा दिलासा! YES बँकेचं डेबिट कार्ड वापरून पैसे काढता येतील

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) तब्बल ३० तासांच्या चौकशीनंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक केली आहे. येस बँक घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीने शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर शनिवारी दिवसभर कपूर यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत कपूर यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असून अधिक तपासासाठी मध्यरात्रीनंतर कपूर यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता कपूर यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
ईडीच्या बॅलॉर्ड पीअर येथील प्रादेशिक कार्यालयात कपूर यांची चौकशी करण्यात आली. यावेळी ६०० कोटी रूपयांच्या कर्जप्रकरणी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबधित असलेल्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी सबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेड कर्ज देण्यात आलं होतं. राणा कपूर येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या होत्या.
दरम्यान, शनिवारी रात्री बँकेना चिंतातूर असलेल्या आपल्या ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर एक ट्विट केलं आहे. तुम्ही आता येस बँकेचं डेबिट कार्ड वापरून पैसे काढू शकता. येस बँकेच्या एटीएमबरोबरच इतर बँकांच्या एटीएममधूनही पैसे काढता येईल. संयम दाखवल्याबद्दल आभारी आहोत, असं बँकेनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
You can now make withdrawals using your YES BANK Debit Card both at YES BANK and other bank ATMs. Thanks for your patience. @RBI @FinMinIndia
— YES BANK (@YESBANK) March 7, 2020
News English Summery: Meanwhile, on Saturday night, banks have provided some comfort to their worried customers. The bank has tweeted a tweet on its official Twitter handle. You can now withdraw money by using Yes Bank Debit Card. This can be withdrawn from bank ATMs as well as other bank ATMs. Thank you for your patience, the bank said in a tweet.
Web News Title: Story YES Bank account holders could withdraw money from ATM Centers.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL