26 April 2024 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

ट्विट पुरावा बघा! मोदींच्या नोटबंदीला मास्टरस्ट्रोक म्हणणाऱ्याने YES बँक बुडवली

YES Bank Crisis, PM Narendra Modi, Rana Kapoor, Demonetization

नवी दिल्ली: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी २०१६ मध्ये मोदींनी घोषित केलेल्या नोटबंदीला मास्टरस्ट्रोक असं म्हणत त्या निर्णयाची प्रशंसा केली होती. तसेच हा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे सांगताना त्या संदर्भात स्वतः येस बँकेच्या नावे एक प्रेस परिपत्रक ९ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रसिद्द केलं होतं (परिपत्रक येथे वाचा). त्यात त्यांनी भविष्यत बँकिंग व्यवस्थेला होणारे फायदे मुख्यत्वे अधोरेखित केले होते. मात्र, आज इतर बँकांची आणि विशेष करून येस बँकेची आर्थिक स्थिती किती भीषण आहे ते वेगळं सांगायला नको.

देशातील रोख रक्कमेत होणार्‍या व्यवहारांमुळे काळ्या पैशाच्या निर्मितीला चालना मिळते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी जाहीर केली. मात्र रोख रक्कमेवर मर्यादा घालण्याचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला होता. मार्च २०१९ पर्यंत नोटांचे प्रमाण १९.१४ टक्क्यांनी वाढले आहे. चलनातील एकूण नोटा २१.४१ लाख कोटी एवढ्या होता हे आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अहवालात उघड झालं होतं.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या अहवालात ही नोटांची संख्या देण्यात आली होती. नोटबंदी होण्यापूर्वी ४ नोव्हेंबर २०१६ रोजी भारताच्या अर्थव्यवस्थेत १७.९७ लाख कोटी रुपयांची रोकड होती. नोटबंदीनंतर नवीन नोटा छापण्यास प्रचंड वेळ लागल्यामुळे नोटांच्या रोकडीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र त्यानंतर दोन वर्षांत हे नोटांच्या रोकडीचे प्रमाण पूर्वीपेक्षाही वाढल्याचे या अहवालात स्पष्ट झालं आणि त्यामुळे नोटबंदीचा हेतूच चुकल्याचे सिद्ध झालं होतं.

 

News English Summery: In 2016, Rana Kapoor set a complimentary note for the note-taking brought by the Modi government. In the year 2018, RBI suffered a mess in the balance sheet and NPA of Yes Bank. Therefore, Rana Kapoor was removed by the RBI. After Rana’s departure, the condition of the YES bank fell further. When the government is intoxicated with disinvestment, the state of private banks in the country is in turmoil! On the one hand, Reserve Bank of India Governor Shaktikant Das has assured the bank customers that this crisis will end soon. On the other hand, the government is ready to sell 28 PSUs. Private sector companies are falling behind. But the government is still riding the ghost of privatization. Jet Airways, PMC Bank, Air India and now Yes Bank are witnesses. The prospects for this list will grow in the future.

 

Web News Title: Story YES Bank founder Rana Kapoor had supported PN Narendra Modi Demonetization decision.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x