आठवड्याभरात भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सामान्यांना आर्थिक फटका

मुंबई ६ जुलै: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सोमवारीही (6 जुलै) मुंबई आणि कोकणात पावसाचा इशारा दिला आहे. IMD, GFS व WRF मॉडेल मार्गदर्शनानुसार 6 जुलैसाठी मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस होईल असा इशारा दिला आहे. दरम्यान याचा शेतीव्यवसायावर देखील परिणाम होतो आहे.
त्यात कोरोनाचं संकट गडद होतं असताना त्याचे गंभीर आर्थिक दुष्परिणाम देखील समोर येतं आहेत आणि त्याची झळ सामान्य लोकांना बसत आहे. याच गैरसोयीचा फायदा घेत भाजी विक्रेत्यांनी भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. यामुळे सामान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
टोमॅटोचा दर किलो मागे ७० रुपये असून हा दर १०० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्रतवण्यात आली आहे. तर कांद्याचा दर ४० रुपये किलो झाला आहे. यंदा भाज्यांपेक्षा बटाट्याचा दर वाढला आहे. बटाटा ५० रुपये किलो इतका आहे. तसेच लसूणचा दर २०० रुपये किलो आहे तर काकडीचा दर ५० रुपये आहे. वांगीने ६० रुपयांचा आकडा गाठला आहे. भेंडी ५५ रुपये किलो आहे. भाजीच्या दर होलसेल भावापेक्षा मोठी वाढ झाली आहे.
एपीएमसी मार्केट कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक भाज्यांचा साठा मोठा प्रमाणात करून ठेवत आहे. जेणेकरून घराबाहेर लवकर पडण्याची वेळ येणार नाही. शुक्रवारी भाजी आणि फळांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन होणार ही अफवा पसरवली जात होती. त्यामुळे शुक्रवारपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचप्रमाणे गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आहे. याचा पावसाचा देखील परिणाम भाज्यांच्या दरांवर झाला आहे, अशी माहिती माटुंगा मार्केटमधील भाजी विक्रेत्याने दिली आहे.
News English Summary: According to the APMC Market Committee, consumers are stockpiling large quantities of vegetables. So that there will be no time to fall out of the house early. Prices of vegetables and fruits rose sharply on Friday.
News English Title: Vegetable prices show a sharp rise over weekend News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL