Video Fact Check | जागतिक शांततेच्या नोबेल पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार नरेंद्र मोदी? पोलखोलनंतर ठराविक माध्यमांनी डिबेट डिलीट केले
Video Fact Check | सोशल मीडियावर एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनेक माध्यम संस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार असल्याचा दावा करत आहेत. अशी बातमी व्हायरल झाल्यानंतर ‘आले टोजे’ यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. तोच सत्य उलघडणारा व्हिडिओ काँग्रेसच्या मोठ्या ट्विटर हँडलवरून शेअर केला जात आहे. मात्र, नोबेल अवॉर्डसच्या समितीतील सदस्यांकडून प्रतिक्रिया आल्यानंतर देशातील नामांकित वृत्त वाहिन्यांनी त्यांचे डिबेटचे व्हिडिओ डिलीट करण्याची मालिका सुरु केली आहे. या बातम्यांबाबत करण्यात येत असलेल्या दाव्याचे खरे सत्य आम्ही तुम्हाला सांगतो.
कोणती बातमी व्हायरल होत आहे
15 मार्च 2023 रोजी नोबेल समितीचे उपाध्यक्ष आयल टोझ यांचा एक फोटो मेघ अपडेट्स नावाच्या व्हेरिफाइड ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार आहेत. जागतिक शांततेसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत आणि जागतिक शांतता व्यवस्था पुनर्संचयित करण्याची क्षमताही त्यांच्यात आहे.
सत्य काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे सर्वात मोठे दावेदार आहेत. टोजे यांनी ती फेक न्यूज म्हणून फेटाळून लावली आहे. शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार म्हणून पंतप्रधान मोदींचा उल्लेख नाही. याबाबत अनेकांनी टोजे यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, मी नोबेल समितीचा सदस्य आहे. फेक न्यूजवर ट्विट केले, त्यावर चर्चा करू नका, हवा देऊ नका. मी तसं काही बोललो नाही हे मी स्पष्टपणे सांगतोय.
“I am Dy leader of the Nobel committee. A fake news tweet was sent out, let’s not discuss it, let’s not give it oxygen. I categorically deny that I said anything resembling what was in the tweet” Asle Toje
Indian media & RW had quoted him on Modi being frontrunner for the Nobel pic.twitter.com/kMx5IKtexC
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) March 16, 2023
काय म्हणाले तोजे
या व्हायरल वृत्तानंतर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत टोजे म्हणाले की, फेक न्यूज ट्विट करण्यात आले होते. मला वाटते की आपण हे सर्व फेक न्यूज म्हणून घेतले पाहिजे. हे खोटे आहे, त्यावर चर्चा करू नका किंवा त्याला ऊर्जा किंवा हवा किंवा ऑक्सिजन देऊ नका. मी त्या ट्विटसारखं काही बोललो हे मी स्पष्टपणे नाकारतो. या मुलाखतीचे व्हिडिओ क्लिपिंग इतर ट्विटर पेजवर उपलब्ध आहे, परंतु एएनआयच्या अधिकृत पेजवर नाही किंवा एएनआयच्या ट्विटर पेजवर या दाव्याचे खंडन करणारे कोणतेही ट्विट केलेले नाही.
India’s intervention to remind Russia of the consequences of using Nuclear weapons was very helpful. India didn’t speak in a loud voice, didn’t threaten anybody, they just made their position known in a friendly manner. We need more of that in International politics: Asle Toje,… https://t.co/mXndgFKdhY pic.twitter.com/fa6asPVmud
— ANI (@ANI) March 16, 2023
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Video Fact Check Nobel Peace Prize to PM Narendra Modi fake news check details on 17 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News