27 March 2023 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

Video Viral | धक्कादायक! स्कूल बसमध्ये लपला होता भला मोठा अजगर, काय घडलं त्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Wild Animal Video Viral

Viral Video | प्रत्येक ठिकाणी आपण सतर्क असणे खुप गरजेचे आहे. अनेकदा आपण सोशल मीडियावर सापांचे किंवा अन्य प्राण्यांचे व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. असाच एक प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये तु्म्ही पाहू शकता की, स्कुल बसमधून अजरग निघाला आहे. हे दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशातील रायबरेलीचे आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या अजगराला बस मधून काढण्यात आले आहे.

स्कूल बसमध्ये ड्रॅगन
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसून येते की, स्कूल बसमध्ये एक महाकाय अजगर लपून बसला होता. तसेच लोकांना याची माहिती मिळताच अनेकजण त्याला काढण्यासाठी पुढे आले. व्हिडीओमध्ये तुम्ही दृश्य पाहू शकता की, अजगराला दोरीने बांधून बसमधून बाहेर काढले जात आहे मात्र त्या अजगराची ताकद पाहता लोकांची ताकद कमी पडल्याचे दिसून येते. तसेच त्याला बाहेर काढताना लोकांचा घाम फुटला आहे. मात्र, नंतर लोकांनी त्या महाकाय अजगराला बाहेर काढण्यात यश आले.

व्हिडीओ झाला व्हायरल
खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे एवढा मोठा अजगर बसमध्ये घुसला कसा तसेच लोकांना वेळीच माहिती मिळाली नसती तर यामुळे मोठी हानी झाली असती. दरम्यान, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात येत आहे. _whatsinthenews नावाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरही शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Whatsinthenews (@_whatsinthenews)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Pythons inside school bus video trending on social media checks details 18 October 2022.

हॅशटॅग्स

Wild Animal Video Viral(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x