4 July 2020 1:33 AM
अँप डाउनलोड

संरक्षण मंत्र्यांचे सुखोई -30 एमकेआय उड्डाण : भारतीय वायुदल

जोधपूर : संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी भारतीय वायुसेनेच्या सुखोई -30 एमकेआय या लढाऊ विमानातून जोधपूरमधील एअरबेसमधून टेक ऑफ केला. देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री आज पायलटच्या मागच्या आसनावर बसल्या होत्या आणि त्यांनी पायलटचा जी-सूट परिधान केला होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचे सुखोई -30 एमकेआय तील उड्डाण भारतीय वायुदलाची ऑपरेशनल सज्जता आणि सुखोई -30 एमकेआय ची लढाऊ क्षमता पुनरावलोकन करण्याकरत आहे, “असे वायुदलाच्या सूत्रांनी सांगितले.

भारतीय वायुदलाचे सुखोई -30 एमकेआय हे अण्वस्त्र क्षेपणास्त्रे चालविण्यास सक्षम आहे आणि ते शत्रू प्रदेशामध्ये खोल पर्यंत आक्रमण करू शकते.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Air force(1)#Nirmala Sitharaman(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x