7 July 2020 8:29 PM
अँप डाउनलोड

कमल हसन यांच्या राजकीय पक्षाची घोषणा २१ फेब्रुवारीला

चेन्नई : कमल हसन आपल्या राजकीय पक्षाचे नाव २१ फेब्रुवारीला रामानाथपुरम येथे जाहीर करतील आणि त्याच दिवशी आपल्या राज्य दौऱ्याची सुरुवात करतील. त्यांचा राजकीय दौरा टप्प्याटप्प्याने आयोजित केला जाईल. रामनाथपुरमपासून ते मदुराई, दिंडीगुल आणि शिवगंगा जिल्ह्यात ते त्यांचा राजकीय दौऱ्या दरम्यान जातील.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

मंगळवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की प्रवासाच्या सुरुवातीस मी माझ्या राजकीय पक्षाचे नाव आणि पक्षाची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जातील आणि मार्गदर्शक तत्व लवकरच जाहीर केली जातील. मात्र, यश मिळण्यासाठी माझे विचार आणि कृती एकत्रितपणे लोकांशी जुळवून घेणे माझ्यासाठी गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या राजकीय दौऱ्यादरम्यान ते लोकांचे मूळ प्रश्न आणि चिंतेचे विषय कोणते आहेत हे ते स्वतः समजून घेणार आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x