25 July 2021 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

Health First | मखाना ( कमळ बीज ) खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा

benefits of makhana

मुंबई ६ एप्रिल : मखाना म्हणजे कमळ बीज. हे एक मधुर आणि पौष्टिक खाद्य आहे. फॉक्स नट, फूल-मखाना, लोटस सीड आणि गॉर्गन नट अशा नावांनी हे ओळखले जाते. याचे बियाणे भाजून घेतल्यानंतर अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त हे अनेक प्रकारच्या पोषक घटकांनी समृद्ध आहे, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मखानाच्या ब्रेकफास्टची रेसिपी
थोड्या तूपावर भाजून मग त्यावर सैंधव मीठ व लिंबू पिळून खावे एक चांगले ब्रेकफास्ट तयार होतो.
दैनिक आहारांत किमान २५ ग्रँम मखाना रोज खायला हवे. बाळंतिणीला पौष्टिक आहार म्हणून खिर, लाडु, वैगेरे स्वरूपात खायला देतात.

वजन कमी करण्यासाठी आहे, त्यांच्याकरता मखाने खूपच फायदेशीर आहे. कारण याने पोट लवकर भरते. मखान्याच्या सेवनाने अनिद्रा, अस्वस्थ वाटणे, दूर होते. मखान्यात पोटँशिअम भरपूर मात्रेत असल्याने रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाबावर अंकुश राहतो. यात सोडिअम अत्यल्प प्रमाणांत असते. मखाना ग्लूटेन, मुक्त आहे, व प्रोटिन युक्त आहे. ग्लायसेनिल इंडेक्स अतिशय कमी असल्याने याचे सेवन मधुमेह रुग्णांनी नियमित करावे.
याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, याची निर्मिती करण्यासाठी कोणतेही रासायनिक खतं किंवा किटकनाशके वापरली जात नाही, त्यामूळे हे ‘आँर्गेनिक फूड’ आहे.

News English Summary: Makhana means lotus seed. It is a delicious and nutritious food. It is known as fox nut, flower-makhana, lotus seed and gorgon nut. Its seeds are used in many types of food after roasting. In addition it is rich in many types of nutrients, which are beneficial for health.

News English Title: Eat makhana and stay healthy news update article.

हॅशटॅग्स

#Health(642)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x