10 December 2024 7:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या आवडत्या ट्वीस्टमधून मिळणार सर्वांना डेंजर झटका, एक सदस्य घराचा निरोप घेणार - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • बिग बॉस यांनी घरामध्ये आणला नवा ट्विस्ट :
  • घरात होणार धिंगाणा :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | बिग मराठीचा पाचव्या सिझनमधील शेवटचा आठवडा केवळ 3 दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 6 ऑक्टोबरला महाअंतिम सोहळा पार पडणार असून घरामध्ये स्वतःचं स्थान टिकवून ठेवणारे 6 सदस्य उरले आहेत. काल डीजे क्रेटेक्स याने घरातील सर्व सदस्यांचं मनोरंजन केलं असून बिग बॉस यांनी टॉप 6 फायनलीस्टची नावे सांगितली.

घरामध्ये एकूण 7 सदस्य उरले होते. यामधील अंकिता, जानवी, निक्की, अभिजीत, सुरज आणि डीपी दादा हे पाचहीजण टॉप 6 फायनल लिस्ट ठरले आहेत. दरम्यान वर्षा उसगावकर यांना घराचा निरोप घ्यावा लागला. प्रेक्षकांनी कमी मतं दिल्यामुळे त्यांना घरामधून बाहेर जावं लागलं.

बिग बॉस यांनी घरामध्ये आणला नवा ट्विस्ट :
बिग बॉस यांना पहिल्या दिवसापासूनच सदस्यांना नवनवीन ट्विस्ट द्यायला फार आवडते. कारण की हा त्यांच्या आवडीचाच विषय आहे. यावेळीही टॉप 6 नाही तर, टॉप 5 फायनलिस्ट होणार आहेत. आता सहा जणांपैकी एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यादरम्यानचा प्रोमो सोशल मीडियावर वायरल होत असून अनेकांना चुकता लागली आहे की, आता घराबाहेर नेमकं कोण जाणार. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे घरातील सर्व सदस्य गार्डन एरियामध्ये उभे आहेत. तेव्हा बिग बॉस घोषणा करतात की,” आता आपल्याला कळेल कोण आहे टॉप 5″. बिग बॉस यांच्या या घोषणेनंतर सर्वांशी बोलती बंद झाली आहे. आता प्रत्येजण स्वतःला वाचवण्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटर्जी आखणार याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

घरात होणार धिंगाणा :
त्याचबरोबर बिग बॉसचा आणखीन एक प्रोमो वायरल झाला आहे. यामध्ये काही पाहुणेमंडळी घरात येऊन सदस्यांकडून विविध खेळ खेळवून घेणार आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. हे सर्व आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर टॉप 5 सदस्य उरले तरीसुद्धा विजेत्यासाठी काउंट डाऊन सुरू झालं आहे. समस्त प्रेक्षकवर्ग आपल्या आवडत्या व्यक्तीला वोट करून जिंकवण्याच्या मार्गावर आहे. यामधील कोण बिग बॉसची ट्रॉफी घरी घेऊन जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Top 5 Finalist 04 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x