आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन बिनधास्त आपल्या घरी जातात | कारण मुंबई पोलीस
मुंबई, ४ सप्टेंबर : मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेली अभिनेत्री कंगना रनौत आता चांगलीच अडचणीत सापडलीय. मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या विधानामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर टिका होत असून ती चांगलीच वादाच्या भोव-यात अडकली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून कंगनावर टिका करुन तिला कडक शब्दांत मनसे स्टाईल दणका दिली आहे. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ‘जजमेंटल’ होऊन ‘पंगा’ घेऊ नये अशा फिल्मी स्टाईलनेच तिला सणसणीत उत्तर दिले आहे.
मनसे नेते अमेय खोपकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन बिनधास्त आपल्या घरी जातात याला कारण मुंबई पोलिस आहेत. आज मी मुंबईत सुरक्षित आहे ते केवळ मुंबई पोलिसांमुळेच. त्यांच्यावर कितीही ताण असला तरीही ते कशाचीही पर्वा न करता घट्ट पाय रोवून जनतेची सेवा करतात.”
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 4, 2020
काय आहे प्रकरण;
अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?’ असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
News English Summary: Actress Kangana Ranaut, who made controversial statements about Mumbai Police, is now in trouble. The statement about Mumbai and Mumbai Police has drawn criticism from all quarters and has been embroiled in controversy. MNS leader Ameya Khopkar has also criticized Kangana on social media and slammed her in MNS style.
News English Title: MNS leader Amey Khopkar slams to Kangana Ranaut who give her statement against Mumbai police Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल