Big Boss 16 | सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये काही तरी खास घडणार, बदलले 'हे' 5 नियम
Big Boss 16 | रिअॅलिटी शो बिग बॉस 2006 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. लवकरच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ‘बिग बॉसचा 16 वा सीझन’ घेऊन येत आहे. 16 व्या सीझन साठी काही नियम बदलण्यात आले आहेत तर खास थीम ठेवल्या आहेत. दरम्यान, असा दावा केला जात आहे की, 16 सीझन साठी ओशन आणि वॉटर किंवा सर्कस असू शकते.
लवकरच येणार बिग बॉस 16
दरम्यान, यावर्षी स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना सीझनमध्ये काही तरी नवीन पहायला मिळणार आहे. प्रत्येकवेळी स्पर्धकांना सीझनमध्ये नॉमिनेशनवर चर्चा करण्यास मनाई असते, आणि चुकूण कोणी चर्चा केली तर त्याला शिक्षा देण्यात येत होती. सुत्रांनुसार यावेळी असं काहीही होणार नाही अर्थातच यावेळी नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. यावेळी स्पर्धकांना घरामध्ये नामांकनावर चर्चा करण्याची परवानगी दिली जाणार आहे. प्रत्येक वेळी बिग बॉसमध्ये इतके नियम असतात की घरातील सदस्यांना नियम तोडण्याची शिक्षा दिली जाते मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार आणि शोच्या प्रोमोमधील सलमान खानचे डायलॉग्स पाहता तुम्हाला समजेल की यावेळी शोमध्ये कोणतेही नियम नसतील. सलमान खानही शोमध्ये असे म्हणताना दिसून आला आहे की, ‘नियम असा आहे की काहीच नियम नाही’.
स्पर्धकाचा चेहरा मास्कने झाकला
स्पर्धकांसाठी येणारा शो खास असणार आहे कारण प्रत्येक वेळी स्पर्धकांचा अर्धा चेहरा दाखवून शो सुरू होण्यापूर्वी काही प्रोमो रिलीज केले जातात आणि त्यांच्या नावांचा अंदाज घेण्यास सांगितले जाते मात्र यावेळी असं न होता स्पर्धकाचा चेहरा मास्कने झाकण्यात आला आहे. खरं तर यावेळी निर्माते चाहत्यांशी लपाछपीचा खेळ खेळणार आहेत. शोच्या अनेक प्रोमोजमध्ये सलमान खानने यावेळी ‘बिग बॉस’ गेम खेळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Big Boss Season 16 Checks details 28 september 2022
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल
- Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL