12 December 2024 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Cuttputlli Movie | अक्षय कुमार दिसणार क्राईम मिस्ट्री थ्रिलर चित्रपटात, कटपुतली सिनेमा हॉटस्टारवर रिलीज

Cuttputlli Movie

Cuttputlli Movie | बॉलिवुडचा सुपरस्टार अक्की म्हणजेच अक्षय कुमार वर्षातुन 5 च्यावर चित्रपट बनवत असतो. अक्षय कुमार, रखुलप्रीत सिंह आणि सरगुण मेहता यांचा कटपुतली सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर नुकताच रिलीज झाला आहे. प्रत्येक चित्रपटांमध्ये आपण अक्षय कुमारची भुमिका पाहतो त्यात तो प्रेमी, फायटर किंवा ऑफिसर यांसारख्या भुमिका बजावताना आपल्याला दिसून येतो. मात्र यावेळी तो क्राईम मिस्ट्री थ्रिलर चित्रपटामध्ये काम करताना दिसून येणार आहे.

खरं तर, यावर्षी अक्षय कुमारला हे वर्ष काही खास गेले नाही ये, त्यामुळे या हिट मशीन (अक्षय कुमार) ने हा रोल घेतला आहे. यावर्षामधील अक्षचे तीन चित्रपट काही कमाल दाखवू शकलेले नाहीत त्यामुळे नाराज झालेल्या चाहत्यांसाठी अक्कीने हा क्राइम मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आणला असावा असा अंदाज बांधायला हरकत नाही.

अक्कीचा क्राइम मिस्ट्री थ्रिलर चित्रपट :
बऱ्याच काळानंतर अक्षय कुमारला चाहते या रुपामध्ये बघणार आहेत. प्रत्येक रुपामध्ये अक्षय चाहत्यांच्या मनामध्ये घर करतोच, मात्र यावेळी हा क्राइम मिस्ट्री थ्रिलर लुक चाहत्यांचे कितपत मनोरंजन करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कठपुतली रतनसनचा अडेप्शन :
अक्षय कुमारचा कठपुतली चित्रपट साऊथ मधील रतनसन चित्रपटाचे अडेप्शन आहे. साऊथचा रतनसन चित्रपट खुप हिट झाला होता. कठपुतली चित्रपटामध्ये अक्षय कुमारची फाईट स्टाईल सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे.

सुपरस्टार अक्षयचे काम :
अक्षय कुमार दिग्दर्शक रणजीत एम तिवारी यांच्या सोबत काम करत आहे तर या आधीही अक्षयने रणजीत एम तिवारी यांच्या सोबत बेलबॉटम चित्रपटामध्ये काम केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Akshay Kumar Cuttputlli Movie Review Checks details 3 September 2022

हॅशटॅग्स

#Akshay Kumar(13)Cuttputlli Movie(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x