Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख
Shahrukh Khan | तरुणींच्या काळजात त्याच्या हॉट लुकने धडकी भरवणारा बॉलीवूड स्टार, किंग खान म्हणजेच सर्वांच्या आवडीचा अभिनेता शाहरुख खान याच्या वाढदिवसाची चर्चा अजूनही होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेत्याने दुबईच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. अशातच या कार्यक्रमादरम्यानची एक क्लिप सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. त्या वायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्याने त्याच्या सिगरेट काउंटबद्दल खुलासा केला आहे. काय म्हणाला शाहरुख पाहूया.
दिल्लीतील खास कार्यक्रमाला अभिनेत्याची हजेरी :
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा ब्रँड लाँचिंगचा कार्यक्रम दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमामध्ये अभिनेत्याने पठाणच्या सिग्नेचर स्टेप मारून चाहत्यांचं मनोरंजन केले आणि त्याच ठिकाणी आपल्या सिगारेट काउंटबद्दल देखील सांगितलं. शाहरुखच्या आयुष्याशी निगडित ही गुप्त गोष्ट त्याने पहिल्यांदाच सर्वांना सांगितली.
म्हणाला दिवसाला 50 पेक्षा जास्त सिगरेट ओढायचो, पण आता :
शाहरुखच्या धूम्रपानाच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. अशातच शाहरुखने दुबईतील स्टेजवर उभे राहून चाहत्यांना सांगितलं की, एक अत्यंत चांगली गोष्ट आहे मी आता स्मोकिंग करत नाही. मी स्मोकिंग करणं सोडून दिलं. असं वाटत होतं की दम लागला आहे पण आता मला बरं वाटत आहे. त्याचबरोबर त्याने दिवसाला 50 सिगारेट ओढत असल्याचं देखील सांगितलं. त्याच्या वक्तव्यानंतर चाहत्यांनी जोरजोरात किंचाळायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर शाहरुख खानचा व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. बऱ्याच जणांनी शाहरुखसाठी भरभरून कौतुक आणि प्रेम व्यक्त केलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Shahrukh Khan 05 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल